स्वातंत्र्य दिन मराठी भाषण क्र. 2
एक दोन तीन चार !
भारत माँ की जयजयकार !!
इथे जमलेल्या सर्वांना भारत मातेच्या छोट्या देशभक्ताचा नमस्कार..! आज आपण आपल्या देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत.हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी गांधीजी,चाचा नेहरू,स्वातंत्र्यवीर सावरकर,भगतसिंग,लोकमान्य टिळक,राणी लक्ष्मीबाई यासारख्या अनेक लोकांनी प्राण्यांची आहुती दिली.चला,त्यांच्या बलिदानाचे सोने करण्यासाठी भारत देशाला प्रगतपथावर घेऊन जाऊया..जय हिंद
जय भारत..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा