/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

Swatantrya Din Marathi Bhashan 4

            

स्वातंत्र्य दिन मराठी भाषण क्र. 4  

सन्माननीय अध्यक्ष,उपस्थित मान्यवर,पूज्य गुरुजन व माझ्या बालमित्रांनो,15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयांसाठी एक अविस्मरणीय दिवस आहे.या दिवशी भारतात सर्वत्र आनंदी वातावरण असते.कारण या दिवशी इंग्रजांच्या गुलामीची रात्र संपवून भारताच्या स्वातंत्र्याची पहाट झाली. अनेक देशभक्त,नेते,क्रांतिकारक यांच्या बलिदानातून 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला.त्या दिवसाची आठवण म्हणून आपण दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. आपल्याला मिळालेले हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करूया व अभिमानाने म्हणूया...
सरफरोशी की तमन्ना
अब हमारे दिल में हैं
देखना हैं जोर कितना
बाजू-ए-कातिल में हैं ||

जय हिंद

जय भारत..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा