🛑 इयत्ता 5 वी परिसर अध्ययन
🏵️ LBA नमुना प्रश्नपत्रिका (Model Question Papers)
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो!
SmartGuruji तुमच्यासाठी घेऊन आले आहेत इयत्ता 5 वी परिसर अध्ययन (EVS) विषयाच्या LBA (Learning Based Assessment) नमुना प्रश्नपत्रिका. या प्रश्नपत्रिकांचा सराव केल्याने विद्यार्थ्यांना पाठाचे आकलन किती झाले आहे हे समजण्यास मदत होईल आणि परीक्षेची उत्तम तयारी होईल. खाली दिलेल्या लिंक्सवर क्लिक करून आपण प्रत्येक पाठाची प्रश्नपत्रिका पाहू शकता.
-
11. पदार्थाचे स्वरूप👉 प्रश्नपत्रिका पहा
-
12. मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे👉 प्रश्नपत्रिका पहा
-
13. आश्चर्यकारक उर्जा👉 प्रश्नपत्रिका पहा
-
15. आपला भारत - नैसर्गिक विविधता👉 प्रश्नपत्रिका पहा
-
16. आपला भारत - राजकीय आणि सांस्कृतिक👉 प्रश्नपत्रिका पहा
टिप्पणी पोस्ट करा