POST / December 10, 2025

6वी मराठी LBA नमूना प्रश्नपत्रिका

6th Standard Marathi LBA Model Question Papers 🌐 इयत्ता - 6 वी (मराठी) 🌐 🔰 भाग - 2 : LBA नमुना प्रश्नपत्रिका नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक महोदय! SmartGuruji तुमच्यासाठी घेऊन आले आहेत इयत्ता सहावी (मराठी) - भाग 2 विषयाच्या 'पाठाधारित मूल्यमापन' (LBA) नमुना प्रश्नपत्रिका



6th Standard Marathi LBA Model Question Papers

🌐 इयत्ता - 6 वी (मराठी) 🌐
🔰 भाग - 2 : LBA नमुना प्रश्नपत्रिका

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक महोदय!
SmartGuruji तुमच्यासाठी घेऊन आले आहेत इयत्ता सहावी (मराठी) - भाग 2 विषयाच्या 'पाठाधारित मूल्यमापन' (LBA) नमुना प्रश्नपत्रिका. या प्रश्नपत्रिकांचा नियमित सराव केल्याने विद्यार्थ्यांना पाठाचे आकलन किती झाले आहे, हे तपासण्यास आणि परीक्षेची उत्तम तयारी करण्यास मदत होईल. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण संबंधित पाठांच्या प्रश्नपत्रिका पाहू शकता.

Community conversation 0

Leave a comment

THE LEARNING LETTER

Good things in your inbox.

New resources, classroom inspiration, and updates. No noise.