पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता - 7वी
विषय - मराठी
गुण - 20
पाठ 9.आम्ही टिकलो तर तुम्ही टिकाल
पाठ 10. वाच पुस्तके
पाठ 9 - आम्ही टिकलो तर तुम्ही टिकाल पाठ 10 - वाच पुस्तके 1. जंगल तोड केल्याने ........ घटले आहे. (सोपे) 2. सर्वांनी मिळून ........ चे रक्षण केले पाहिजेत. (सोपे) 3. ओझोन थरामुळे पृथ्वीवरचे सर्व ........ सुखाने राहतात. (सोपे) 4. पुस्तक म्हणजे ........ भंडार. (साधारण) 5. वाचनामुळे चांगले ........ होतात. (साधारण) 6. संस्कारी माणूस समाजासाठी ........ ठरतो. (साधारण) 7. योग्य जोड्या जुळवा: (सोपे) 8. पृथ्वीवर बुद्धिमान गणला जाणारा प्राणी कोणता? (साधारण) 9. शेवटी पृथ्वीने काय संदेश दिला? (साधारण) 10. पुस्तके आपल्याला कशी असतात? (साधारण) 11. या कवितेत कशाचे महत्त्व सांगितले आहे? (साधारण) 12. नद्या व समुद्र दूषित का झाले आहेत? (कठीण) 13. 'वाच पुस्तके' ही ओळ वारंवार का आली आहे? (कठीण)पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
प्रश्नपत्रिकेचा आराखडा
ज्ञान पातळी (Cognitive Level)
गुण
काठिण्य पातळी (Difficulty Level)
गुण
ज्ञान (Knowledge)
7 (35%)
सोपे (Easy)
7 (35%)
आकलन (Understanding)
9 (45%)
साधारण (Average)
9 (45%)
अभिव्यक्ती (Expression)
4 (20%)
कठीण (Difficult)
4 (20%)
एकूण (Total)
20
एकूण (Total)
20
I. रिकाम्या जागा भरा. (प्रत्येकी 1 गुण)
II. जोड्या जुळवा. (4 गुण)
अ गट
ब गट
A) सुरक्षित
1) पाऊस
B) सजीव
2) घट
C) वाढ
3) असुरक्षित
D) पर्जन
4) निर्जीव
III. थोडक्यात उत्तरे द्या. (प्रत्येकी 2 गुण)
IV. खालील प्रश्नांची उत्तरे दोन ते चार वाक्यात लिहा. (प्रत्येकी 2 गुण)
टिप्पणी पोस्ट करा