पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता - 7वी
विषय - मराठी
गुण - 20
पाठ 5.आमचा राष्ट्रीय खेळ - हॉकी
पाठ 6. डॉ चंद्रशेखर व्यंकटरामन
पाठ 5 - आमचा राष्ट्रीय खेळ - हॉकी पाठ 6 - डॉ. चंद्रशेखर व्यंकटरामन 1. आपला राष्ट्रीय खेळ कोणता? 2. हॉकीचे जादूगार कोण? 3. भारताला विज्ञानातील सर्वप्रथम नोबेल पारितोषिक मिळवून देणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ कोण? 4. विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? 5. खेळामुळे शरीर ........ राहते. 6. हॉकी स्टीक ........ असते. 7. सर सी. व्ही. रामन यांच्या वडिलांचे नांव ........ हे होय. 8. 1930 साली त्यांना ........ पुरस्कार मिळाला. 9. मैदानी खेळ कोणकोणते? 10. सर सी. व्ही. रामन यांचा जन्म कोठे झाला? 11. डॉ. रामन कोणत्या पोषाखामुळे सहज ओळखले जातात? 12. योग्य जोड्या जुळवा: 13. योग्य जोड्या जुळवा: 14. खेळामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होतात? 15. डॉ. सी. व्ही. रामन यांनी लावलेल्या शोधामुळे कोणते बदल घडले? 16. 28 फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून का साजरा केला जातो?पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
प्रश्नपत्रिकेचा आराखडा
ज्ञान पातळी (Cognitive Level)
गुण
काठिण्य पातळी (Difficulty Level)
गुण
ज्ञान (Knowledge)
11 (55%)
सोपे (Easy)
11 (55%)
आकलन (Understanding)
6 (30%)
साधारण (Average)
6 (30%)
अभिव्यक्ती (Expression)
3 (15%)
कठीण (Difficult)
3 (15%)
एकूण (Total)
20
एकूण (Total)
20
I. योग्य पर्याय निवडा. (प्रत्येकी 1 गुण)
II. रिकाम्या जागा भरा. (प्रत्येकी 1 गुण)
III. एका वाक्यात उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)
IV. जोड्या जुळवा. (प्रत्येकी 2 गुण)
अ गट
ब गट
A) सचिन तेंडुलकर
1) फुटबॉल
B) कॅरम
2) क्रिकेट
C) पेले
3) बैठे खेळ
D) ध्यानचंद
4) हॉकी
अ गट
ब गट
A) नोबेल पुरस्कार
1) 1954
B) भारतरत्न
2) 1921
C) उच्च शिक्षण
3) 1930
D) रामन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
4) 1943
V. खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा. (प्रत्येकी 2 गुण)
VI. खालील प्रश्नाचे उत्तर चार ते पाच वाक्यात लिहा. (1 गुण)
टिप्पणी पोस्ट करा