पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

इयत्ता - 7वी विषय - मराठी गुण - 20

पाठ 3 - माझी आई

पाठ 4 - जिंकू आम्ही लढाई (कविता)

प्रश्नपत्रिकेचा आराखडा

ज्ञान पातळी (Cognitive Level) गुण काठिण्य पातळी (Difficulty Level) गुण
ज्ञान (Knowledge) 11 (55%) सोपे (Easy) 11 (55%)
आकलन (Understanding) 6 (30%) साधारण (Average) 6 (30%)
अभिव्यक्ती (Expression) 3 (15%) कठीण (Difficult) 3 (15%)
एकूण (Total) 20 एकूण (Total) 20

I. योग्य पर्याय निवडा. (प्रत्येकी 1 गुण)

1. डॉ. माशेलकर वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत कसे चालायचे?

  • A) चप्पल घालून
  • B) बूट घालून
  • C) अनवाणी
  • D) सायकल वरून

2. कवितेचे शीर्षक काय आहे?

  • A) आमची शाळा
  • B) शिवराय छत्रपती
  • C) जिंकू आम्ही लढाई
  • D) विज्ञानाचे युग

3. 'ज्ञानाच्या पंखांनी' याचा अर्थ काय?

  • A) ज्ञानाच्या पुस्तकांनी
  • B) ज्ञानाच्या गमती
  • C) ज्ञानामुळे उंच भरारी
  • D) ज्ञानाच्या पेनांनी

II. एका वाक्यात उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)

4. डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कोणाकडून प्रेरणा मिळाली?

5. या कवितेचे कवी कोण आहेत?

6. विज्ञानाचे भवितव्य कोणाच्या हाती आहे?

7. आपले आदर्श कोण आहेत?

III. रिकाम्या जागा भरा. (प्रत्येकी 1 गुण)

8. डॉ. रघुनाथ माशेलकर हे विज्ञान आणि ........ क्षेत्रातले मोठे वैज्ञानिक आहेत.

9. जगातल्या प्रत्येक यशस्वी आणि महान पुरुषांच्या यशामध्ये स्त्रीचे ........ आणि प्रेरणा अनन्यसाधारण आहे.

10. तंत्र आणि ........ युगातील आम्ही बालक सारे.

11. राष्ट्राचे सर्वश्रेष्ठ ........ ही विज्ञानाच्या हाती.

IV. खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा. (प्रत्येकी 2 गुण)

12. आईने मुलाला खूप शिकवायचा निश्चय का केला?

13. डॉ. माशेलकरांच्या आईला त्यांच्या मुलाच्या यशाचे समाधान का वाटले?

14. 'तंत्र आणि विज्ञान युगातील आम्ही बालक सारे' या ओळीचा अर्थ काय?

15. 'अभिमानाने गातो आम्ही या देशाची महती' या ओळीचा अर्थ सांगा.

V. खालील प्रश्नांची उत्तरे चार ते पाच वाक्यात लिहा. (3 गुण)

16. "माझी आई माझं प्रेरणास्थान आहे" या विधानाचे महत्त्व डॉ. माशेलकर यांनी कसे स्पष्ट केले?

 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने