POST / August 13, 2025

LBA इयत्ता 7वी मराठी पाठ 5.आमचा राष्ट्रीय खेळ - हॉकी पाठ 6. डॉ C.V.रामन

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिकाइयत्ता - 7वीविषय - मराठीगुण - 20 पाठ 5.आमचा राष्ट्रीय खेळ - हॉकी पाठ 6. डॉ चंद्रशेखर व्यंकटरामन पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका इयत्ता - 7वी विषय - मराठी गुण - 20 पाठ 5 - आमचा राष्ट्रीय खेळ

 पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

इयत्ता - 7वी विषय - मराठी गुण - 20

पाठ 5 - आमचा राष्ट्रीय खेळ - हॉकी

पाठ 6 - डॉ. चंद्रशेखर व्यंकटरामन

प्रश्नपत्रिकेचा आराखडा

ज्ञान पातळी (Cognitive Level) गुण काठिण्य पातळी (Difficulty Level) गुण
ज्ञान (Knowledge) 11 (55%) सोपे (Easy) 11 (55%)
आकलन (Understanding) 6 (30%) साधारण (Average) 6 (30%)
अभिव्यक्ती (Expression) 3 (15%) कठीण (Difficult) 3 (15%)
एकूण (Total) 20 एकूण (Total) 20

I. योग्य पर्याय निवडा. (प्रत्येकी 1 गुण)

1. आपला राष्ट्रीय खेळ कोणता?

  • A) क्रिकेट
  • B) हॉकी
  • C) फुटबॉल
  • D) कबड्डी

2. हॉकीचे जादूगार कोण?

  • A) विराट कोहली
  • B) गौतम गंभीर
  • C) पेले
  • D) मेजर ध्यानचंद

3. भारताला विज्ञानातील सर्वप्रथम नोबेल पारितोषिक मिळवून देणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ कोण?

  • A) डॉ. होमी भाभा
  • B) डॉ. चंद्रशेखर व्यंकटरामन
  • C) डॉ. कलाम
  • D) डॉ. माशेलकर

4. विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात?

  • A) 28 जानेवारी
  • B) 28 मार्च
  • C) 28 फेब्रुवारी
  • D) 28 मे

II. रिकाम्या जागा भरा. (प्रत्येकी 1 गुण)

5. खेळामुळे शरीर ........ राहते.

6. हॉकी स्टीक ........ असते.

7. सर सी. व्ही. रामन यांच्या वडिलांचे नांव ........ हे होय.

8. 1930 साली त्यांना ........ पुरस्कार मिळाला.

III. एका वाक्यात उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)

9. मैदानी खेळ कोणकोणते?

10. सर सी. व्ही. रामन यांचा जन्म कोठे झाला?

11. डॉ. रामन कोणत्या पोषाखामुळे सहज ओळखले जातात?

IV. जोड्या जुळवा. (प्रत्येकी 2 गुण)

12. योग्य जोड्या जुळवा:

अ गट ब गट
A) सचिन तेंडुलकर 1) फुटबॉल
B) कॅरम 2) क्रिकेट
C) पेले 3) बैठे खेळ
D) ध्यानचंद 4) हॉकी

13. योग्य जोड्या जुळवा:

अ गट ब गट
A) नोबेल पुरस्कार 1) 1954
B) भारतरत्न 2) 1921
C) उच्च शिक्षण 3) 1930
D) रामन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स 4) 1943

V. खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा. (प्रत्येकी 2 गुण)

14. खेळामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होतात?

15. डॉ. सी. व्ही. रामन यांनी लावलेल्या शोधामुळे कोणते बदल घडले?

VI. खालील प्रश्नाचे उत्तर चार ते पाच वाक्यात लिहा. (1 गुण)

16. 28 फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून का साजरा केला जातो?

 

Community conversation 0

Leave a comment

THE LEARNING LETTER

Good things in your inbox.

New resources, classroom inspiration, and updates. No noise.