CLASS - 4
MEDIUM - MARATHI
SUBJECT - MATHS
SYLLABUS - KARNATAKA STATE
QUESTION BANK OF LESSON BASED ASSESSMENT
पाठ आधारित मूल्यमापन प्रश्नावली
प्रकरण - 3 बेरीज
अध्ययन निष्पत्ती: मोठ्या
संख्यांसोबत काम करणे. 1000 पर्यंतच्या संख्या वाचू आणि लिहू
शकतो/शकते.
Q. No. 1 रिकाम्या जागा भरा. (10 X 1 = 10 गुण)
- 3000 + 2000
=…………….. (सोपे)
- 4000 + 5000
=……………. (सोपे)
- 7200 + 1300
=……………. (सोपे)
- 1800 + 6100
=…………… (सोपे)
- 5020 + 2060
=…………..... (सोपे)
- 6050 + 2030
=…………..... (सोपे)
- 5008 + 1001
=…………… (सोपे)
- 4005 + 3002
=………….. (सोपे)
- 7435 + 1244
=…………… (सोपे)
- 3842 + 4035 = (सोपे)
Q. No. 2 जोड्या जुळवा. (5 X 1 = 5 गुण)
अ गट ब गट
11. 5000+3000 8400 (सोपे)
12. 5002+3002 9000 (सोपे)
13. 5020+3020 8040 (सोपे)
14. 5200+3200 8000 (सोपे)
15. 2000+7000 8004 (सोपे)
Q. No. 3 योग्य उत्तर निवडून रिकाम्या जागा भरा. (5 X 1 = 5 गुण)
- 4000+20+900+5= (सोपे)
A) 4295 B) 4592 C) 4925 D) 5924
- 7200+175= (सोपे) A) 8950 B) 7375 C) 7275 D) 7951
- 800+30+1+9000= (सोपे) A) 8319 B) 3819 C) 1839 D) 9831
- 3700+ 4253= (सोपे) A) 7953 B) 3597 C) 4253 D) 3700
- 4000+
2000+300+5= (सोपे) A) 4235 B) 6305 C) 6350 D) 4250
Q. No. 4 स्थानिक किंमत तक्त्यात बेरीज करा. (प्रत्येक
2 गुण)
- 1234+5645 (कठीण)
- 7351+245 (कठीण)
- 45+8092 (कठीण)
- 9673+9 (मध्यम)
- 8+6197 (मध्यम)
Q. No. 5 बेरीज करा. (2 गुण
प्रत्येक)
26. (सोपे) 27. (सोपे) 28.
(सोपे)
8 5 4 0 |
|
2 5 9 6 |
|
5 0 4 8 |
+ 1
2 3 7 |
|
+ 6
0 5 7 |
|
+ 3
7 8 8 |
|
|
|
|
|
29.
(सोपे)
5
7 3 9 |
+ 3
8 5 0 |
+ 3 1 4 |
+ 2 6 |
+ 5 |
|
30.
(सोपे)
7 |
+2 3 |
+ 8 5 4 |
+9 0 4 1 |
|
Q. No. 6 खालील बेरजा करा. (5 X 2 = 10 गुण)
- 4526 + 3243 = (मध्यम)
- 2731 + 6307= (मध्यम)
- 6543 + 1352= (मध्यम)
- 3783 + 4764= (मध्यम)
- 5895 + 1329= (मध्यम)
Q. No. 7 ही वस्तू खरेदी करताना किती पैसे
द्यावे लागतील ते सांगा.(5 X 3 = 15 गुण)
- फॅन + इस्त्री + टेबल (कठीण)
- खुर्ची +
स्कूल बॅग + कम्पास बॉक्स (कठीण)
- टेबल +
खुर्ची + स्कूल बॅग (कठीण)
- टेबल +
खुर्ची + फॅन (कठीण)
- कम्पास
बॉक्स + इस्त्री + टेबल (कठीण)
Q. No. 8 समस्या सोडवा. (6 X 4 = 24 गुण)
- कॅनरा
बँकेच्या खात्यात, नव्याकडे ₹2370, सूरजकडे ₹3530, कार्तिककडे ₹1653 आणि मनोजकडे ₹1500 आहेत. एकूण रक्कम किती आहे?
(मध्यम)
- नागेंद्रने
आपल्या नारळाच्या बागेतून जानेवारीमध्ये 1675, मार्चमध्ये 2736,
मेमध्ये 3294 आणि जुलैमध्ये 1607 नारळ विकले. त्याने एकूण किती नारळ विकले? (मध्यम)
- अर्पिताने
एक खोली बांधण्यासाठी दगडांसाठी ₹3250, सिमेंटसाठी ₹2459, वाळूसाठी ₹1254 आणि लाकडासाठी ₹2345 खर्च केले. तिने एकूण किती पैसे खर्च केले? (मध्यम)
- कन्निकाच्या
वडिलांनी तिच्या शिक्षणासाठी पहिल्या वर्षी ₹1538, दुसऱ्या वर्षी ₹2976,
तिसऱ्या वर्षी ₹4002 आणि चौथ्या वर्षी ₹999
खर्च केले. त्यांनी तिच्या शिक्षणासाठी एकूण किती पैसे खर्च
केले? (मध्यम)
- प्रमिलाच्या
बॅगमध्ये ₹3545 होते. तिच्या आईने तिला ₹1254 दिले
आणि तिच्या वडिलांनी ₹4258 दिले. आता तिच्या बॅगमध्ये
एकूण किती पैसे आहेत? (कठीण)
- कुमठा
उत्सवाच्या पहिल्या दिवशी मानकी मैदानावर 1250 लोक जमले.
दुसऱ्या दिवशी 2679, तिसऱ्या दिवशी 1675 आणि चौथ्या दिवशी 4730 लोक जमले. या 4 दिवसांत एकूण किती लोक जमले? (कठीण)
टिप्पणी पोस्ट करा