/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

अतिरिक्त शिक्षक प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन

 

 सर्व शिक्षकांना कळविणेत येते की कर्नाटक राज्य भाषा अल्पसंख्याक शाळा शिक्षक संघ बेंगळूर  तालुका घटक निपाणी या संघटनेच्या वतीने आज सायंकाळी 7.00 वाजता अतिरिक्त (Excess)शिक्षक  प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी गुगल मीट ॲप वर सभेचे आयोजन करण्यात आले तरी सर्वांनी वेळेत जॉईन होऊन त्याचा लाभ घ्यावा ही विनंती..

11/12/2022 रोजी झालेल्या गुगल मीट मधील कांही महत्वाचे रेकॉर्डिंग पहा.. 

 

मिटिंग जॉईन करण्यासाठी खालील निळ्या लिंकवर स्पर्श करा..

To join the meeting on Google Meet, click this link: 


Or open Meet and enter this code: grx-hdfj-dti

 


abc 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा