महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2026: ऑनलाईन अर्ज, वेळापत्रक आणि महत्त्वाची माहिती
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. इयत्ता 1 ली ते 5 वी (पेपर 1) आणि इयत्ता 6 वी ते 8 वी (पेपर 2) मधील शिक्षक पदावर नियुक्तीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
सदर परीक्षा रविवार दिनांक 21.06.2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. (टीप: वेळापत्रकामध्ये बदल होऊ शकतो.) एकूण 150 गुणांचे MCQs.
क्रमांक: 9028472681 / 9028472682 / 9028472683 MAHATET 2026 जाहिरात | संपूर्ण माहिती, अभ्यासक्रम, तारखा व अर्ज प्रक्रिया
📅 MAHATET 2026 महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
कार्यवाहीचा टप्पा कालावधी / दिनांक ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरणे दि. 27.03.2026 ते दि. 16.04.2026 प्रवेशपत्र (Admit Card) ऑनलाईन प्रिंट करणे दि. 09.06.2026 ते दि. 21.06.2026 📝 परीक्षेचे वेळापत्रक (Exam Schedule)
पेपर दिनांक वेळ पेपर I 21.06.2026 10.30 ते 13.00 पेपर II 21.06.2026 14.30 ते 17.00 📌 अर्ज कसा करावा? (Application Process)
⚠️ महत्त्वाच्या सूचना
📚 MAHATET 2026 अभ्यासक्रम (Syllabus)
पेपर 1 (इयत्ता 1 ते 5)
बालमानसशास्त्र (सविस्तर)
पेपर 2 (इयत्ता 6 ते 8)
🎯 अभ्यासासाठी महत्त्वाचे मुद्दे
📖 तयारीसाठी आवश्यक साहित्य
📞 हेल्पलाईन
वेळ: 10.00 ते 18.00
🔗 संबंधित लेख (Interlink)
📢 जाहिरात PDF

टिप्पणी पोस्ट करा