कर्नाटक राज्य पाठ्यक्रम

माध्यम - मराठी 

विषय - परिसर अध्ययन

नमूना प्रश्नोत्तरे 

 पाठ 12 - नकाशा शिका - दिशा जाणा 

तुला हे माहीत आहे का ?

👉सर्व नकाशे सेंटिमीटर किंवा इंच या मोजण्याचे एकक इंच या मोजण्याचे घेऊन काढलेले असतात.

👉जगाचा नकाशा हा पृथ्वीचा नकाशा असतो.

👉नकाशाच्या मदतीने लोक,भौगोलिक गोष्टीरस्ते आणि लोक राहण्याची जागा सहज ओळखता येतात.

👉अक्षांश आणि रेखांश या काल्पनिक रेषा नकाशावर चौकोन होण्यास मदत करतात.

👉नकाशे विविध प्रकारचे असतात. उदाहरणार्थ : भौगोलिक नकाशामाती नकाशाहवामान नकाशारेल्वेमार्ग नकाशा इत्यादी.

👉इजिप्तच्या राजाने आपल्या साम्राजाचा विस्तार समजण्यासाठी नकाशा तयार केला होता आणि ग्रिकांनी इ.स. पूर्व 540 मध्ये जगाचा नकाशा काढला होता असे मानले जाते.

1. वड्यांच्या झाडाच्या स्थानावरून खाली दिलेल्या स्थळांची दिशा लिही:

    1. तलाव:  उत्तर
    1. वाचनालय: उत्तर
    1. शाळा: पूर्व
    1. पोस्ट ऑफिस: पश्चिम
    1. उद्यान: दक्षिण
    1. मंदिर: उत्तर
    1. स्वस्त धान्य दुकान: दक्षिण
    1. पशु इस्पितळ: पश्चिम
    1. मशीद: पूर्व
    1. चर्च: पूर्व
    1. इस्पितळ: पूर्व
    1. विहीर: पश्चिम

2. दिशांच्या संदर्भावरून तुझ्या घरा सभोवती असणाऱ्या स्थळांची नावे लिही:

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुमच्या घरातील माहिती लागेल, त्यामुळे हे उत्तर तुम्ही स्वतः भरावे.

  • पूर्व _______________
  • पश्चिम _______________
  • उत्तर _______________
  • दक्षिण _______________
  • आग्नेय _______________
  • नैऋत्य _______________
  • वायव्य _______________
  • ईशान्य _______________

3. तुझ्या शाळेतील कर्नाटकच्या नकाशाचे निरीक्षण कर. नकाशावरून राज्याच्या दिशा खालील स्थळांसाठी लिही:

उत्तर -

  • अरबी समुद्र  - पश्चिम
  • आंध्र प्रदेश – पूर्व
  • महाराष्ट्र – उत्तर
  • केरळ – दक्षिण

4. नकाशामधील चौरसात असलेल्या वस्तू ओळखा:

उत्तर -

वस्तू

रुंदी

लांबी

दरवाजा

1

खिडकी

1

खुर्ची

3

कपाट

6

बाक  1.

1

2.

2

3.

3

4.

4

5.

5

6.

6


5. एका वाक्यात उत्तरे लिही:

    1. विस्तीर्ण प्रदेशाचा नकाशा काढण्यास कोणते प्रमाण वापरले?
    • नकाशा काढताना सेंटीमीटर किंवा इंच यांसारखी मोजमापे प्रमाण वापरावे.
    1. नकाशामध्ये वस्तूंचे अचूक स्थान कसे दर्शवाल?
    • दिशा आणि खुणा यांच्या मदतीने नकाशामध्ये अचूक स्थान दर्शवता येईल.

1.    एका चौकोनी खोलीमध्ये, एक टेबल आणि चार खुर्च्या ठेवलेल्या आहेत. खोलीच्या नकाशामध्ये त्यांना तू कसे मांडशील?


उत्तर -

        

7. खालील नकाशामध्ये, बसचा मार्ग बाणाने दर्शवला आहे. या बसमधून प्रवास करताना तुला दिसलेल्या स्थानिक खुणांची यादी कर.


उत्तर – या बसमधून प्रवास करताना तुला दिसलेल्या स्थानिक खुणा खालीलप्रमाणे –

शेती

मंदिर

शाळा

तलाव

पूल



युनिट्स आणि त्यांच्या लिंक्स:

  1. प्राणी जगत:
  2. मध, गोड मध !:
  3. वन भ्रमंती:
  4. वनस्पतींचा आधार-मूळ:
  5. रंग फुलांचे:
  6. प्रत्येक थेंब:
  7. जलप्रदूषण - संरक्षण
  8. आहार - आरोग्य:
  9. आहाराच्या सवयी:
  10. निवारा:
  11. कचरा - एक संपत्ती:
  12. नकाशा शिका - दिशा जाणा:

Post a Comment

أحدث أقدم