CLASS - 8 

    MEDIUM - MARATHI 

SUBJECT -Social Science 

SYLLABUS - KARNATAKA STATE 

QUESTION BANK OF  LESSON BASED ASSESSMENT

सदर प्रश्नावली DSERT website वरील पुस्तकातील भाषांतर आहे.

प्रकरण  4: जगातील प्रमुख संस्कृती

अध्ययन निष्पत्ती:

  • इजिप्त, मेसोपोटेमिया आणि चीनच्या महान संस्कृतींचे विश्लेषण करून त्यांची प्राचीन भारतीय संस्कृतींशी तुलना करणे.
  • ग्रीक आणि रोमन संस्कृतींचा विकास आणि योगदानाचे वर्णन करणे.

I. बहुपर्यायी प्रश्न

1.    नाईल नदीच्या काठावर शोधली गेलेली संस्कृती कोणती आहे? (E)

A) इजिप्शियन संस्कृती

B) माया संस्कृती

C) सिंधू संस्कृती

D) इंका संस्कृती

2.   चौथ्या शतकात (B.C.E.) पर्शियावर विजय मिळवलेला राजा कोण होता? (E)

A) कॅम्बीस

B) अलेक्झांडर

C) ऑगस्टस

D) क्लियोपात्रा

3.   मेसोपोटेमियामध्ये पहिली लेखन पद्धती कोणी विकसित केली? (E)

A) बॅबिलोनियन

B) असीरियन

C) सुमेरियन

D) कॅल्डियन

4.   बॅबिलोनमधील हँगिंग गार्डन्स कोणी बांधले? (E)

A) अमिटीस

B) नेबुकडनेझर

C) सममु-रमात

D) यापैकी कोणतेही नाही

5.   हुआंग हो (Huang Ho) नदी कोणत्या देशात वाहते? (E)

A) चीन

B) अमेरिका

C) भारत

D) रशिया

6.   चीनच्या भिंतीची (Great Wall of China) लांबी किती आहे? (E)

A) 100 किलोमीटर

B) 5000 किलोमीटर

C) 10000 किलोमीटर

D) 2000 किलोमीटर

7.   इंका लोकांचे पूज्य दैवत कोणते होते? (E)

A) पृथ्वी

B) चंद्र

C) सूर्य

D) समुद्र

8.   'हायरोग्लिफिक्स' ही लेखन पद्धती कोणत्या काळातील आहे? (E)

A) माया

B) इजिप्शियन संस्कृती

C) बॅबिलोनियन

D) सिंधू संस्कृती

II. खालील प्रश्नांची एका शब्दात किंवा वाक्यात उत्तरे द्या.

9.   रोमन लोकांची भाषा कोणती होती? (E)

10. मेसोपोटेमियाला 'दोन नद्यांची भूमी' असे कोणी म्हटले? (E)

11.  इजिप्शियन राजांना काय म्हटले जात होते? (A)

12. 'ममी' म्हणजे काय? (E)

13. 'पिरॅमिड' म्हणजे काय? (E)

14. अलेक्झांड्रिया शहर कोणत्या राजाने बांधले? (E)

15. मेसोपोटेमिया संस्कृतीचे केंद्रबिंदू कोणते होते? (E)

16. सुमेरियन लोकांच्या पूजास्थळांना काय म्हटले जाते? (A)

17. बॅबिलोनियाचा प्रसिद्ध राजा कोण होता? (E)

18. चीनी संस्कृतीतील पहिली राजवट (dynasty) कोणती होती? (E)

III. खालील प्रश्नांची दोन किंवा तीन वाक्यांत उत्तरे द्या.

19. हुआंग हो नदीला 'चीनचे दुःख' असे का म्हणतात? (A)

20.              हम्मूराबीच्या कायद्यांची (Hammurabi’s Code) वैशिष्ट्ये कोणती आहेत? (E)

IV. खालील प्रश्नांची पाच किंवा सहा वाक्यांत उत्तरे द्या.

21. चीनच्या महान भिंतीचे ऐतिहासिक महत्त्व सांगा. (A)

22.               'शांग (Shang) राजांनी त्यांचा बराच वेळ युद्धात घालवला.' हे सिद्ध करा. (D)

23.               इंका लोकांच्या सोन्याचे दागिने बनवण्याच्या कौशल्याबद्दल लिहा. (E)

24.              इंका लोक सूर्याला पूज्य देव मानत असत. कारणे द्या. (A)

Post a Comment

أحدث أقدم