CLASS - 8
MEDIUM - MARATHI
SUBJECT -Social Science
SYLLABUS - KARNATAKA STATE
QUESTION BANK OF LESSON BASED ASSESSMENT
सदर प्रश्नावली DSERT website वरील पुस्तकातील भाषांतर आहे.
पाठ 7: राज्यशास्त्र
राज्यशास्त्राचा
अर्थ आणि महत्त्व
अध्ययन
निष्पत्ती:
- राज्यशास्त्राची
संकल्पना समजून घेणे.
- राजकीय
विचारवंत आणि त्यांचे योगदान ओळखणे.
- राज्यशास्त्राचे
महत्त्व ओळखणे.
I. बहुपर्यायी
प्रश्न
- राज्यशास्त्राचे
जनक कोण आहेत? (सोपे)
A) हेरोडोटस
B) ॲरिस्टॉटल
C) प्लेटो
D) सॉक्रेटीस
- "रिपब्लिक"
हे पुस्तक कोणी लिहिले? (सोपे)
A) सॉक्रेटीस
B) ॲरिस्टॉटल
C) प्लेटो
D) हेरोडोटस
- कौटिल्याने
लिहिलेले पुस्तक कोणते? (सोपे)
A) अर्थशास्त्र
B) राज्यशास्त्र
C) समाजशास्त्र
D) गणित
II. खालील
प्रश्नांची उत्तरे एका शब्दात किंवा वाक्यात द्या.
- "पॉलिटिक्स"
या शब्दाचे मूळ सांगा. (सोपे)
- राज्यशास्त्राला
स्वतंत्र अभ्यासाचा दर्जा कोणी दिला? (सोपे)
- राज्यशास्त्र
म्हणजे काय? (सोपे)
- ॲरिस्टॉटलला
राज्यशास्त्राचे जनक का म्हणतात? (सोपे)
III. खालील
प्रश्नांची उत्तरे दोन किंवा तीन वाक्यांत द्या.
- राज्यशास्त्राचे
महत्त्व सांगा. (सोपे)
- "पॉलिटिक्स"
या पुस्तकात कोणत्या विषयांवर चर्चा केली आहे? (सोपे)
IV. खालील
प्रश्नांची उत्तरे पाच किंवा सहा वाक्यांत द्या.
- राज्यशास्त्रात
अभ्यासल्या जाणाऱ्या विषयांची नावे सांगा. (मध्यम)
- राज्यशास्त्रासाठी
ग्रीकांचे योगदान स्पष्ट करा. (मध्यम)
V. खालील
प्रश्नांची उत्तरे सात ते आठ वाक्यांत द्या.
- राज्यशास्त्राचे
ज्ञान प्रत्येकासाठी आवश्यक आहे, समर्थन करा. (कठीण)
إرسال تعليق