CLASS - 8
MEDIUM - MARATHI
SUBJECT -Social Science
SYLLABUS - KARNATAKA STATE
QUESTION BANK OF LESSON BASED ASSESSMENT
सदर प्रश्नावली DSERT website वरील पुस्तकातील भाषांतर आहे.
पाठ 11: पृथ्वी - आपला सजीव ग्रह
अध्ययन निष्पत्ती :
- पृथ्वीचा आकार आणि जलभागांचे वितरण समजून घेणे.
- जगाच्या भौतिक नकाशावर खंड आणि महासागर ओळखणे.
- अक्षांश (latitudes) आणि रेखांशांचे (longitudes) महत्त्व विश्लेषण करणे.
I. बहुपर्यायी प्रश्न
- सूर्यमालेतील आकारमानानुसार पृथ्वीचे स्थान कोणते आहे? (सोपे)
A) सर्वात मोठा ग्रह
B) पाचवा सर्वात मोठा ग्रह
C) चौथा सर्वात मोठा ग्रह
D) सहावा सर्वात मोठा ग्रह
- सर्वात मोठा महासागर कोणता आहे? (सोपे)
A) पॅसिफिक महासागर
B) अटलांटिक महासागर
C) हिंदी महासागर
D) आर्क्टिक महासागर
- दक्षिण गोलार्धातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे? (सोपे)
A)
81%
B)
19%
C)
50%
D)
71%
- पृथ्वीच्या पृष्ठभागावर एका अक्षांशापासून दुसऱ्या अक्षांशापर्यंतचे अंतर
किती आहे? (सोपे)
A)
111 किमी
B)
110.4 किमी
C)
100 किमी
D)
112 किमी
- ग्रीनविचमधून जाणारे प्रमुख रेखांश (prime meridian) किती आहे? (सोपे)
A) 0° रेखांश
B) 180° रेखांश
C) 110° रेखांश
D) 82° रेखांश
- भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच प्रमाणवेळ यातील वेळेचा फरक किती आहे? (मध्यम)
A) 5
तास
B) 6
तास
C) 5
तास 30 मिनिटे
D) 6
तास 30 मिनिटे
II. खालील प्रश्नांची उत्तरे एका
शब्दात किंवा वाक्यात द्या.
- सूर्याच्या व्यासाच्या तुलनेत पृथ्वीचा व्यास किती पट
मोठा आहे? (सोपे)
- पृथ्वीच्या पृष्ठभागाचा किती टक्के भाग पाण्याने
व्यापलेला आहे? (सोपे)
- पृथ्वीवर किती खंड आढळतात? (सोपे)
- पृथ्वीवरील सर्वात लहान महासागर कोणता आहे? (सोपे)
- दक्षिण गोलार्धाला 'जल-प्रधान गोलार्ध' (water-dominated hemisphere) असे का म्हणतात? (मध्यम)
- पृथ्वीला तिच्या अक्षावर एक परिक्रमा (rotation) पूर्ण करण्यासाठी किती
वेळ लागतो? (सोपे)
- रशियामध्ये किती टाइम झोन आहेत? (सोपे)
- भारतीय प्रमाणवेळेचा आधार कोणता रेखांश आहे? (सोपे)
III.
खालील
प्रश्नांची उत्तरे दोन ते तीन वाक्यांत द्या.
- पृथ्वीची वेगवेगळी नावे कोणती आहेत? (सोपे)
- अक्षांश (latitudes) आणि रेखांश (longitudes) म्हणजे काय? (सोपे)
- प्रमाणवेळ (standard time) म्हणजे काय? (सोपे)
- पृथ्वीला 'अद्वितीय ग्रह'
(unique planet) असे का म्हणतात? (मध्यम)
IV. खालील प्रश्नांची उत्तरे पाच
ते सहा वाक्यांत द्या.
- पृथ्वीवरील सात खंडांची नावे सांगा. (सोपे)
- एखाद्या ठिकाणाचे स्थान, दिशा आणि अंतर कसे निश्चित केले जाते? (कठीण)
- आंतरराष्ट्रीय वाररेषा (International Date Line) म्हणजे काय? (सोपे)
- सात प्रमुख अक्षांशांची नावे सांगा. (सोपे)
V. खालील प्रश्नांची उत्तरे सात
ते आठ वाक्यांत द्या.
- अक्षांश आणि रेखांश एखाद्या प्रदेशातील हवामान निश्चित
करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. समर्थन करा. (कठीण)
- आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या महत्त्वावर एक टीप लिहा.
(कठीण)
إرسال تعليق