KARNATAKA CLASS 8 MATHS ASSESSMENT 2024 MODEL QUESTION PAPER मुल्यांकन परीक्षा – 2024

"KSEAB बोर्डाकडून प्रकाशित झालेल्या नमुना प्रश्नपत्रिकेचे भाषांतर असून आपल्या सोयीसाठी देत आहोत."

8 min read

  मुल्यांकन परीक्षा – 2024

नमुना प्रश्नपत्रिका (भाषांतर)

Assessment - March 2024

Model Paper



इयत्ता – आठवी

विषय – गणित 

(KSEAB बोर्डाकडून प्रकाशित झालेल्या नमुना प्रश्नपत्रिकेचे भाषांतर असून आपल्या सोयीसाठी देत आहोत.)

इयत्ता 8 वी अभ्यासक्रम व गुण विभागणी मुल्यांकन परीक्षा 2024

प्रश्नपत्रिका प्रश्न व गुणांची विभागणी खालीलप्रमाणे -:  

👉बहुपर्यायी प्रश्न 1 मार्क - 16 प्रश्न - एकूण 16 गुण

👉एका वाक्यात उत्तरे  1 मार्क - 4  प्रश्न - एकूण 4 गुण

👉दोन - चार वाक्यात उत्तरे  2 मार्क - 6 प्रश्न - एकूण 12 गुण 

👉तीन ते सहा वाक्यात उत्तरे  3 मार्क - 3 प्रश्न - एकूण 9 गुण 

👉आठ ते दहा वाक्यात उत्तरे 4 मार्क - 1 प्रश्न - एकूण 4 गुण 

👉दीर्घोत्तरी प्रश्न    1 प्रश्न -  एकूण 5 गुण 

💢एकूण - 50 गुणांची प्रश्नपत्रिका

I.खालीलपैकी प्रत्येक प्रश्न/अपूर्ण विधानांसाठी चार पर्याय दिले आहेत.योग्य पर्याय निवडा आणि प्रश्न क्रमांक ते 16 साठी योग्य पर्यायासह संपूर्ण उत्तर लिहा.  [16 १ = 16]  




टिप्पणी पोस्ट करा
Search
Menu
Theme
Share