भारतीय प्रजासत्ताक दिन मराठी भाषण

7 min read

प्रजासत्ताक दिन भाषण 👇👇👇👇
  

HAPPY INDIAN REPUBLIC DAY
भारतीय प्रजासत्ताक दिन मराठी भाषण 
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ....
💢💢💢💢💢💢💢💢
आपल्या भारत देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण म्हणजे भारतीय प्रजासत्ताक दिन.. प्रजासत्ताक दिना दिवशी सर्वत्र देशात उत्साहाची वातावरण असते. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या आपल्या देशाचे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी उपयुक्त भाषण आम्ही उपलब्ध करून देत आहोत.
भारतीय राज्यघटनेचा विजय असो..
भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो...
बोलो भारत माता की जय..
जय हिंद
जय भारत
💢💢💢💢💢💢💢💢

 

प्रजासत्ताक दिन भाषण -1

उत्सव तीन रंगांचा आज नभी सजला

नतमस्तक मी त्या सर्वांचा

ज्यांनी भारताचा इतिहास घडवला.

नमस्कार माझे नाव ............., या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष,या कार्यक्रमाला उपस्थित पालक,पूज्य गुरुजन व माझ्या बालमित्रांनो..

    15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले पण स्वातंत्र्याला 26 जानेवारी 1950 खरा आकार आला.स्वातंत्र्याला खरा अर्थ प्राप्त झाला.कारण याच दिवशी स्वतंत्र भारताचे संविधान अमलात आले व भारत देश प्रजासत्ताक देश बनला.म्हणून 26 जानवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण देशभरात आंनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो...

    आज या मंगल दिनी आपल्या देशात शांतता व समता प्रस्थापित करण्याची शपथ घेऊया.जाता जाता माझ्या देशासाठी मी एवढच म्हणेन की,

हम जांबाज है

हम जियाले है

आन्धीयोसे खेले है..

बिजालीयोके पाले है

हम शांतिका सवेरा है..

इंसानियत के उजाले है

पहचानो हम हम इंडीयावाले है...




*🎙️🎙️🎙️🎙️🎙️🎙️🎙️🎙️🎙️*
➖➖➖➖➖🔰🔰➖➖➖
➖➖➖🌀🌀➖➖➖➖➖
➖➖➖🌀🌀➖➖➖➖➖
🌀भारतीय प्रजासत्ताक दिन


टिप्पणी पोस्ट करा
Search
Menu
Theme
Share