/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

Teacher Transfer Revised Time Table शिक्षक बदली वेळापत्रक

           Teacher Transfer Revised Time Table Published..
       कर्नाटक राज्य नागरी सेवा [शिक्षकांच्या बदली नियमन] कायदा-2020 (कर्नाटक कायदा क्रमांक: 2020 चा 04) आणि कर्नाटक राज्य नागरी सेवा [शिक्षकांच्या बदलीचे नियमन] नियम-2020 नुसार आणि बदली दुरुस्ती कायदा नियम-2022 नुसार संदर्भ-1 मध्ये आधीच  बदलीचे वेळापत्रक प्रकाशित करण्यात आले होते.संदर्भ-3 आणि 4 मधील सरकारी आदेशानुसार अतिरिक्त शिक्षकांची समुपदेशन प्रक्रिया तात्पुरती पुढे ढकलण्यात आली होती.

      सध्याच्या संदर्भ-4 शासन पत्रात शासनाने अतिरिक्त शिक्षक व सर्वसाधारण बदलीची प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.या पार्श्‍वभूमीवर, सध्याच्या बदलीच्या वेळापत्रकात पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे. आणि दिनांक: 26/12/2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या बदली सूचनेमध्ये समाविष्ट असलेले सर्व मार्गदर्शक तत्त्वे, नियम व अटी वैध राहतील.या वेळापत्रकामध्ये नमूद मार्गदर्शक तत्त्वे आणि कर्नाटक राज्य नागरी सेवा [शिक्षकांच्या बदलीचे नियमन] कायदा-2020 [कर्नाटक कायदा क्रमांक: 2020 चा 04] आणि कर्नाटक राज्य नागरी सेवा [शिक्षकांच्या बदलीचे नियमन] नियम-2020 आणि बदली सुधारणा कायदा आणि नियम-2022 अधिक स्पष्टीकरणासाठी वाचावा.

(सूचना:

> नवीन अर्ज करण्याची परवानगी नाही.प्रकाशित अतिरिक्त शिक्षक यादीतून कलम-10(1) मध्ये नमूद केलेली सूट/विशेषाधिकारसंबंधी प्रमाण पत्र व इतर सेवा अर्ज करताना माहिती अत्यंत काळजीपूर्वक अपलोड करावी.चुकीचा अर्ज आढळल्यास कोणत्याही कारणास्तव सुधारणा आणि पुनर्तपासणी आणि पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळणार नाही. )

सुधारित बदली वेळापत्रक:-

अतिरिक्त शिक्षक समर्पक नियोजन/ बदली प्रक्रियेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे-: 

 

बदली प्रकार

प्राथमिक शिक्षक

माध्यमिक शिक्षक

अतिरिक्त शिक्षक सुधारित तात्कालिक यादी

06.06.2023

06.06.2023

तात्कालिक यादीबद्दल ONLINE आक्षेप नोंदविणे. क्षेत्र शिक्षणाधिकारी यांचेकडे

06.06.2023 ते

10.06.2023

06.06.2023 ते

10.06.2023

अतिरिक्त शिक्षक तात्कालिक यादीबद्दल आक्षेपांचे परिशीलन

06.06.2023 ते

13.06.2023

06.06.2023 ते

13.06.2023

अतिरिक्त शिक्षक अंतिम यादी प्रकाशित

14.06.2023

14.06.2023

अतिरिक्त शिक्षक यादीबद्दल शिक्षकांनी शंका निरसनसाठी अधिकाऱ्याशी संपर्क (विभागीय निर्देशक)

15.06.2023

15.06.2023

अतिरक्त शिक्षक समर्पक नियोजन Counselling साठी पात्र शिक्षक यादी..

17.06.2023

17.06.2023


Counselling  साठी विषयवार  रिक्त जागांची यादी प्रकटन

17.06.2023

17.06.2023

 

अतिरक्त शिक्षक समर्पक नियोजन Counselling (BLOCK LEVEL)

20.06.2023

सकाळ सत्र

20.06.2023

दुपार सत्र

 

BLOCK LEVEL Counselling मध्ये अतिरक्त शिक्षक समर्पक नियोजन नंतर तालुक्यातील शिल्लक अतिरिक्त शिक्षकांचे DISTRICT LEVEL Counselling

21.06.2023

सकाळ सत्र

21.06.2023

दुपार सत्र

 

DISTRICT LEVEL Counselling मध्ये अतिरक्त शिक्षकांच्या समर्पक नियोजन नंतर  शिल्लक अतिरिक्त शिक्षकांचे जिल्ह्यातील PTR नुसार जास्त पटसंख्या असणाऱ्या शाळेत  उतरत्या क्रमात शिक्षकांचे नियोजन (DISTRICT LEVEL)

22.06.2023

सकाळ सत्र

22.06.2023

दुपार सत्र


 

सामान्य बदली (विनंती बदली व परस्पर बदली) वेळापत्रक -:

 

प्राथमिक शिक्षक

माध्यमिक शिक्षक

विनंती बदली व परस्पर बदली मध्ये सवलतीसाठी किंवा आक्षेप नोंदविण्याचा कालावधी 

07.06.2023 To 09.06.2023

07.06.2023 To 09.06.2023

दाखल्यांचे परिशीलन करणे,अर्ज स्विकारणे,नाकारणे 

09.06.2023 ते

23.06.2023

09.06.2023 ते

23.06.2023

विनंती बदली व परस्पर बदली साठी पात्र / अपात्र अंतिम तात्कालिक क्रम यादी  

28.06.2023 

28.06.2023 

अंतिम तात्कालिक क्रम यादीबद्दल आक्षेप 

28.06.2023 ते

01.07.2023

28.06.2023 ते

01.07.2023

विनंती बदली/सामान्य बदली व परस्पर बदली साठी पात्र / अपात्र अंतिम यादी

07.07.2023

07.07.2023


जिल्हा स्तरीय बदली Counselling (Within District)


@ कौन्सलिंगसाठी विषयानुसार/ पदानुसार उपलब्ध जागा प्रकाशित करणे - 

प्राथमिक - 10.07.2023

माध्यमिक 10.07.2023


@ अंतिम ज्येष्ठता यादीनुसार संगणक आधारित विनंती बदली ( Request Transfer) कौन्सलिंग व स्थळ नियुक्ती - 

प्राथमिक - 11.07.2023. 12.07.2023

माध्यमिक - 13.07.2023 ते 14.07.2023


@ अंतिम ज्येष्ठता यादीनुसार संगणक आधारित परस्पर बदली ( Request Transfer) कौन्सलिंग व स्थळ नियुक्ती - 

प्राथमिक - 15.07.2023 सकाळीं 

माध्यमिक - 15.07.2023 दुपार


Will update soon…..उमेदवारांना सूचना:

> नवीन अर्ज करण्याची परवानगी नाही.प्रकाशित अतिरिक्त शिक्षक यादीतून कलम-10(1) मध्ये नमूद केलेली सूट/विशेषाधिकारसंबंधी प्रमाण पत्र व इतर सेवा अर्ज करताना माहिती अत्यंत काळजीपूर्वक अपलोड करावी.चुकीचा अर्ज आढळल्यास कोणत्याही कारणास्तव सुधारणा आणि पुनर्तपासणी आणि पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळणार नाही. 
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹DOWNLOAD PDF CIRCULAR

OLD VACANCY LIST 


 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा