/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

Bridge Course CLASS 7 Maths POST Test 7वी गणित साफल्य परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका

 

सेतुबंध साफल्य परीक्षा

इयत्ता – सातवी 

विषय – गणित
 
1. 5×10,00,000 + 6x1,00,000 + 7x10,000 + 4x1,000 + 0x100 + 4x10 + 5x1 संक्षिप्त रुपात लिहा.
2.
राज्यात 2002-03 मध्ये विकल्या गेलेल्या सायकलींची संख्या 7,43,000 होती आणि 2003-04 मध्ये विकल्या गेलेल्या सायकलींची संख्या 8,00,100 होती तर कोणत्या वर्षी सायकलींची जास्त विक्री झाली?किती सायकली जास्त विकल्या गेल्या?
3. 7x1=7
हा पूर्ण संख्येशी संबंधित कोणता गुणधर्म आहे
4.20 चे अवयव काढा.
5. 12, 16
आणि 24 ने पूर्ण भाग जाणारी लहान संख्या कोणती?
6.
तुमच्या सभोवतालच्या वातावरणातील छेदन रेषेची उदाहरणे लिहा.
7.
खालील आकृतींचे काटकोन,लघुकोन आणि विशाल कोन मध्ये वर्गीकरण करा.
8.
जोड्या जुळवा.
त्रिकोणाच्या बाजूंचे मापन        त्रिकोणाचा प्रकार
1) 5cm,5cm,5cm              
अ) विषमभूज त्रिकोण
2) 5cm,5cm,6cm             
ब) समभुज त्रिकोण
3) 5cm,6cm,9cm             
क) समद्विभूज त्रिकोण
9.
सरळरूप द्या.     15-(-5)
10.8
तास म्हणजे दिवसाचा कितवा भाग?
11.
शर्मिलाकडे 5/6 केक आहे.त्यापैकी 2/6 भाग केक भावाला दिला तर तिच्याकडे किती केक शिल्लक राहिला?
12. 4/5
दशांश रुपात लिहा.
13.
राणीकडे 18.50 रुपये होते. त्यापैकी तिने 11.75 रुपयांची आईस्क्रीम विकत घेतल्यास तिच्याकडे किती पैसे शिल्लक राहिले?
14.
एका पुस्तक विक्रेत्याने अनुक्रमे 6 दिवसात विकल्या गेलेल्या गणिताच्या पुस्तकांची संख्या दिली आहे.या माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा.(योग्य प्रमाण घ्या.)
15. 1.25
मीटर रुंद आणि 2 मीटर लांब कापडाचे क्षेत्रफळ काढा.
16. P-5 =5
या समीकरणातील P ची किंमत काढा.
17.
प्रियाचे वजन 25 किलो आणि तिच्या वडिलांचे वजन 75 किलो आहे.तर वडिलांचे वजन प्रियाच्या वजनापेक्षा कितीने जास्त आहे?
18.7
मीटर कापडाची किंमत 1,470 रुपये आहे तर 5 मीटर कापडाची किंमत किती?
19.
समभुज त्रिकोणामध्ये कमाल किती सममिती रेषा काढता येतील?
20. 6cm
चा रेषाखंड काढून त्याचा लंबदुभाजक काढा.
प्रश्नपत्रिका PDF डाऊनलोड करा. 

 



 


 


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा