Bridge Course 7th SCIENCE POST TEST 7वी विज्ञान साफल्य परीक्षा

8 min read

BASED ON Sethubandha Literature By DSERT BANGALURU




सेतुबंध कार्यक्रम

            इयत्ता – सातवी                 

विषय – विज्ञान  

साफल्य परीक्षा 

नमुना प्रश्नपत्रिका 

BASED ON Sethubandha Literature By DSERT BANGALURU

 

1. वनस्पतींना अन्न निर्मितीसाठी करण्यासाठी कोणत्या वायूची आवश्यकता असते?

2. मिश्रहारी प्राणी म्हणजे काय? उदाहरण द्या.

3. वनस्पती तंतूंचे एक उदाहरण लिहा.

4. अपरिवर्तनीय बदलांचे एक उदाहरण लिहा.

5. अपारदर्शक वस्तू म्हणजे काय?

6. गती म्हणजे काय?

7. फिरणारा पंखा हे कोणत्या गतीचे उदाहरण आहे.

8. वनस्पतीज आणि प्राणीज आहार म्हणजे काय?

9. पर्यावरण स्वच्छ करण्यात विद्यार्थी म्हणून तुमची भूमिका काय आहे?

10. अचुंबकीय पदार्थ म्हणजे काय?

11. भौतिक बदल आणि रासायनिक बदल यात काय फरक आहे?

12 अन्न तयार करण्यासाठी वनस्पतीचा कोणता भाग आवश्यक आहे?

13. फळ पिकणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे?

14. संतुलित आहारामध्ये कोणत्या पोषक घटकांचा समावेश असावा?

15. घड्याळाचा लंबक हे कोणत्या प्रकारच्या गतीचे उदाहरण आहे?

16. प्रकाशित वस्तू आणि अप्रकाशित वस्तूंमधील फरक लिहा.

17. पाणी प्रदूषण म्हणजे काय?

18. नमुनेदार फुलाची सुबक आकृती काढून भागांना नावे द्या.

19. पाणी बचत करण्यासाठी दोन उपाय लिहा.

20. अर्धपारदर्शक वस्तूंची दोन उदाहरणे लिहा.

DOWNLOAD PDF QUESTION PAPER

 



टिप्पणी पोस्ट करा
©
SmartGuruji
YZG
Search
Menu
Theme
Share