/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती

 

 

सार्वजनिक शिक्षण विभागातर्फे दरवर्षी 3 जानेवारी हा सावितीबाई फुले यांचा वाढदिवस यांची जयंती साजरी करणेबाबत.

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारी हा जन्म दिवस सावित्रीबाई फुले म्हणून राज्यातील सर्व शाळा/कॉलेजात साजरी करण्यात यावी.या दिवशी प्रार्थनेच्या वेळी सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांचा गौरव करावा व विद्यार्थ्यांना त्यांची जीवनकथा,कर्तृत्व आणि योगदान याची माहिती देऊन सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात यावी.

 अधिक माहितीसाठी खालील आदेश... 



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा