/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

SA 1 EXAM PAPERS MODEL KARNATAKA 4TH - 8TH

  

संकलित मूल्यमापन - 1 

नमुना प्रश्नपत्रिका 

इयत्ता - ४थी ते 8वी 

विषय -  मराठी,इंग्रजी,गणित,विज्ञान,परिसर अध्ययन,समाज विज्ञान 

 

👉2022-23 मध्ये अध्ययन पुनर्प्राप्ती वर्ष राबविण्यात येत असल्याने, अध्ययन पुस्तिकेमध्ये निश्चित केलेल्या एकूण 50 टक्के अध्ययन निष्पत्तीवर लिखित परीक्षेचे प्रश्न सामर्थ्य/अध्ययन निष्पत्तीची किती प्रमाण अवगत झाल्या आहेत याची तपासणी करणे आवश्यक आहे.या उद्देशाने इयत्ता ४थी ते 8वी वर्गाच्या मराठी,इंग्रजी,गणित,विज्ञान,परिसर अध्ययन,समाज विज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिका नमुन्यादाखल देत आहोत.

प्रश्नपत्रिका BLUEPRINT (नीलनकाशा) नुसार काढायची का? ( See YouTube Video Time 01.36.25 TO 1.38.00)
    घटक आधारित प्रश्नपत्रिकासाठी नीलनकाशा आवश्यक असतो.यावर्षी अध्ययन निष्पत्ती आधारित प्रश्नपत्रिका असल्याने कलिका चेतरिकेच्या अध्ययन पुस्तकांमधील अध्ययन पत्रके अनेक अंशांचा विचार करून रचण्यात आलेली आहेत.त्यामुळे नीलनकाशा ऐवजी अध्ययन पत्रकांमध्ये कोणत्या प्रश्नाला महत्त्व दिले आहे.याचा विचार करून पूर्वसिद्धता कृती तयार करणे व दोन स्तरांमध्ये प्रश्नपत्रिका तयार करणे.

संकलित मूल्यमापनसंबंधी महत्वाची माहिती - 

👉2022-23 मध्ये अध्ययन पुनर्प्राप्ती वर्ष राबविण्यात येत असल्याने, अध्ययन पुस्तिकेमध्ये निश्चित केलेल्या एकूण 50 टक्के अध्ययन निष्पत्तीवर लिखित परीक्षेचे प्रश्न सामर्थ्य/अध्ययन निष्पत्तीची किती प्रमाण अवगत झाल्या आहेत याची तपासणी करणे योग्य असावे.
👉चौथी ते पाचवी इयत्तासाठी -20 लेखी + 20 तोंडी परीक्षा एकूण 40 गुणांची परीक्षा घेऊन त्याचे 20 मध्ये रुपांतर करावे.
इंग्रजी भाषेसाठी 10 लिखित + 30 तोंडी परीक्षा घेऊन त्याचे 20 मध्ये रुपांतर करावे.
👉सहावी ते आठवी इयत्तासाठी -30 लेखी + 10 तोंडी एकूण 40 गुणांसाठी परीक्षा घेणे व 20 गुणांमध्ये रूपांतर करणे.
👉इयत्ता 9वी इयत्तेसाठी - 10वी इयत्तेप्रमाणे व्हेटेज देऊन प्रथम भाषा 100 अंक तसेच इतर विषयांना 80 अंकांची परीक्षा घेणे.
👉विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या गतीनुसार स्तर - 1 (सर्व अध्ययन निष्पत्ती प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ) स्तर-2 (ज्या विद्यार्थ्यांनी निर्धारित अध्ययन निष्पत्ती पेक्षा कमी अध्ययन निष्पत्ती प्राप्त केल्या आहेत त्यांच्यासाठी) अशा दोन स्तरांमध्ये प्रश्नपत्रिका तयार करणे .
See the below circular for more information -

इयत्ता

विषय

DOWNLOAD LINK

४थी ते ८वी

मराठी

येथे क्लिक करा.

४थी ते ८वी

इंग्रजी

येथे क्लिक करा.

४थी ते ८वी

विज्ञान

येथे क्लिक करा.

४थी ते ८वी

गणित

येथे क्लिक करा.

४थी ते ८वी

समाज

येथे क्लिक करा.



 

MODEL QP SA -1 2022

╭═❂═✺═༺☬༻═✺═❂═╮

      नमुना प्रश्नपत्रिका

╰═❂═✺═༺☬༻═✺═❂═╯

⬤ संकलित मुल्यमापन -1 ⬤

✧══════•❁❀❁•══════✧

   🌀 4थी ते 8वी इयत्तेच्या विषयानुसार PDF प्रश्नपत्रिका खालील लिंक वरून डायरेक्ट Download करू शकता.

 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

  https://bit.ly/3rX90ti


NMMS स्कॉलरशिप परीक्षा 2022-23 माहिती

https://bit.ly/NMMS-परीक्षा-संपूर्ण-माहिती

👉परीक्षा माध्यम

👉परीक्षा पद्धत

👉अर्ज करण्याची पद्धत

👉नमुना अर्ज

👉नमुना प्रश्नपत्रिका

👉परीक्षा शुल्क

इत्यादी सविस्तर माहिती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://bit.ly/NMMS-परीक्षा-संपूर्ण-माहिती


निष्ठा प्रशिक्षण 4.0 अपूर्ण कोर्स पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31.12.2022 करण्यात आली आहे.तरी खालील लिंकवर स्पर्श करून Batch 2 चे नवीन कोर्स जॉईन करू शकता.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://www.smartguruji.in/2022/10/nishtha-training-40-nep-modules-direct.html

🌟सर्व कोर्सच्या उत्तरांसाठी खालील लिंकला स्पर्श करा🌟

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://bit.ly/3RCzfAe

 

आता गणिताचा सराव सहजपणे घेता येईल

👉अंक सराव

👉सुटे दशक

👉चढता - उतरता क्रम

👉लहान मोठी संख्या पुढील - मागील - मधली संख्या ओळखणे

👉लहान -मोठी संख्या ओळखणे

👉बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार, 

मापने इत्यादी घटकावर आधारित 60 पेक्षा जास्त PDF व प्रत्येकी 100 हून अधिक उदाहरणे यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा*

👇👇👇👇👇👇👇👇👇

https://bit.ly/3smOqSs

 

READING COMPREHENSION

Very easy & Useful

🔰🔰Example -8🔰🔰

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://bit.ly/3uTbyKB

🔰🔰Example -7🔰🔰

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://bit.ly/3uRjJqM

🔰🔰Example -6🔰🔰

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://bit.ly/3ANu6jd

🔰🔰Example -5🔰🔰

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://bit.ly/3OhlcOk

🔰🔰Example -4🔰🔰

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://bit.ly/3nKEnFn

🔰🔰Example -3🔰🔰

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://bit.ly/3OZ6n3V

🔰🔰Example -2🔰🔰

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://bit.ly/3RfvEbE

🔰🔰Example -1🔰🔰

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://bit.ly/3PeHCk9


 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा