/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

INDEPENDENCE DAY QUIZ- 2 (भारतीय स्वातंत्र्य दिन प्रश्नमंजुषा - 2)

     भारतीय स्वातंत्र्य दिन प्रश्नमंजुषा सोडवा व त्वरित आकर्षक डिजिटल प्रमाण पत्र मिळावा...



 

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील असंख्य नेते,क्रांतिकारक,देशभक्त तसेच स्वातंत्र्यसंग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण करावे हे आमचे आद्य कर्तव्य आहे.स्वातंत्र्य लढ्यातील सर्व देशभक्तांना स्मरण करून त्यांनी स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने ही प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे.

    



 

  • प्रमाण पत्रासाठी आपले नाव व आपला मेल आयडी अचूक टाईप करा...
  • प्रमाण पत्र IMAGE मध्ये आपल्या मेल आयडी वर प्राप्त होईल..
  • प्रमाण पत्रासाठी 75% गुण मिळणे आवश्यक आहे.
  • दररोज फक्त 100 प्रमाण पत्र पाठवले जातील तरी आज आपले प्रमाण आले नसल्यास उद्या आपला मेल आयडी चेक करावा.

 
 


 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा