/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

VIDYAPRAVESH DAILY ACTIVITY WEEK -2 DAY -12 (विद्याप्रवेश - दैनंदिन कृती)

 


       

  विद्याप्रवेश हा शाळा सिद्धता कार्यक्रम खेळता खेळता शिक’ या तत्वावर आधारित असून यासाठी स्थळीय लभ्य सामुग्रींचा वापर अध्ययनासाठी करावयाचा आहे.उदाहरणार्थ बाहुल्या,विविध प्रकारची खेळणी ,संग्रहित वस्तू,मुलांच्या आवडीची कुतूहलजनक पुस्तके,चित्रपट्ट्या,कथासंच इत्यादी.मुलांना सक्रीय ठेवणारी साधने इथे आवश्यक आहेत.आपण निवडलेली साधने अथवा खेळणी मुलांसाठी कोणत्याही दृष्ट्या हानिकारक नसावीत याकडे विशेष लक्ष द्यावे.

    शाळा सिद्धता कृती या दररोज 04 तास व आठवड्यातले 05 दिवस याप्रमाणे नियोजित केल्या आहेत.जर नियोजनाप्रमाणे 04 तासात या कृती समर्पकपणे पूर्ण करणे साध्य झाले नाही तर त्या प्रक्रियेला अनुसरून योग्य तो क्रम हाती घ्यावा.शनिवार हा एक दिवस उजळणीसाठी देण्यात आला आहे.या दिवशी आपण इतर पाच दिवस केलेल्या कृतींच्या उजळणीबरोबरच पुढील आठवड्यातील कृतींची पूर्वतयारी करावयाची आहे.

विद्याप्रवेश – 72 दिवसांचा दैनंदिन कृती संच

विद्याप्रवेश - दैनंदिन कृती

आठवडा -2

दिवस - 12

प्रतिबिंब

(वर्गातील निरंतर मूल्यमापन )

*विविध तंत्र वापरून ( निरीक्षण, तपशील पट्टी, मुलांचे सराव पत्रके, व्हिडीओ, सांदर्भिक नोंदी, इत्यादी)तुम्ही संग्रह केलेल्या मूल्यमापन नोंदी/माहिती यांचे पुनरावलोकन करणे.

*प्रत्येक विध्यार्थ्याच्या वैयक्तिक गरजेनुसार पुढील आठवड्यातील अध्ययन प्रक्रियेची योजना आखणे.

*अध्ययनाच्या तिन्ही विकासात्मक ध्येयांच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे.

माझी प्रगती  

प्राप्त केलेल्या अध्ययन निष्पत्ती

अध्ययन निष्पत्ती

क्वचित

कधीतरी

नेहमी

शाळेच्या दैनंदिन कृतींशी जुळवून घेतो.

 

 

 

शाळेला आनंदाने येतो

 

 

 

शिक्षकांना व वर्गमित्रांना अभिवादन करतो.

 

 

 

सामुहिक कृतीमध्ये उत्साहाने सहभागी होतो.

 

 

 

साध्या सूचनांचे पालन करतो.

 

 

 

आपल्या आजूबाजूच्या परिसराविषयी कुतुहूल दाखवितो..

 

 

 

 

चिखल / पिठापासून प्रतिकृती तयार करण्याचा आनंद घेणे.

 

 

 

 

एकाच प्रकारच्या वस्तूंचा गट करतो.

 

 

 

 

इंद्रियांच्या सहाय्याने वस्तू ओळखतो.

 

 

 

लयबद्ध कविता/बालगीतांचा आंनद घेतो.

 

 

 

चित्रपटातील वस्तूंची नावे ओळखतो.

 

 

 

विचार व्यक्त करण्यास घाबरतो.

 

 

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा