/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

KA_NEP_GC_156_मराठी भाषा अध्ययन निष्पत्ती आणि वर्ग प्रक्रिया उत्तरतालिका ATTEMPT 1 & 2

 KA_NEP_GC_156_मराठी भाषा अध्ययन निष्पत्ती आणि वर्ग प्रक्रिया उत्तरतालिका 

Attempt - 1 & 2 

NEP-2020  related training for Nishta Online training for Primary & High school teachers...




👉NEP-2020 संबंधी इयत्ता 1 ली ते 8 वी च्या शिक्षकांसाठी गुरुचेतन व निरंतर व्यावसायिक विकास कार्यक्रमांतर्गत नवीन मॉड्यूल उपलब्ध आहेत. 

👉01.06.2022 ते 30.09.2022 पर्यंत एकूण 34 मॉड्यूल प्राथमिक आणि हायस्कूल शिक्षकांसाठी उपलब्ध असतील. 

👉141-EP ते 149-EP पर्यंत 9 मॉड्यूल सर्व प्राथमिक आणि हायस्कूल शिक्षकांनी पूर्ण करणे आवश्यक असून त्यानंतर आपण अध्यापन करत असलेल्या विषयांचे कोर्स पूर्ण करणे.



1.भाषेला संस्कृतीचा......म्हणतात.

आरसा

स्तंभ

दरवाजा

चेहरा

उत्तर -आरसा



2.
अध्ययन अध्यापन प्रक्रिया शेवटी विविध परिमाणात द्वारे विद्यार्थ्यांच्या सामान्य वर्तनाचे केलेले निरीक्षण म्हणजे-

मूल्यांकन

कृती रचना

पूरक संधी

यापैकी कोणतेही नाही.

उत्तर -मूल्यांकन



3.
शब्द खेळ, शब्द भेंड्या ही कृती विद्यार्थ्यांच्या या क्षेत्राचा विकास घडवते ?

श्रवण

भाषण

लेखन

वाचन

उत्तर -भाषण



4.
अवयवात समन्वय साधण्यासाठी कोणता खेळ घ्याल ?

कॅरम खेळायला सांगाल

सुईदोरा ओवण्यास द्याल

पाठीवर अंक लिहिण्यास सांगाल

वरीलपैकी सर्व

उत्तर -वरीलपैकी सर्व



5.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण पद्धतीत आणलेला महत्वाचा बदल

10+2

5+4+4+2

5+3+3+4

5+2+2+3


उत्तर -5+3+3+4



6.
महाराष्ट्रात सर्वप्रथम बालवाडी केंद्र स्थापना केलेल्या व्यक्तीचे नाव काय?

सावित्रीबाई फुले

अहिल्याबाई होळकर

ताराबाई मोडक

कस्तुरबा गांधी



उत्तर - 



7.N. E. P 2020
नुसार BEd चा कार्यकाल

1
वर्षे

4
वर्षे

5
वर्षे

2
वर्षे


उत्तर - 4 वर्षे



8.
अध्ययन निष्पत्ती चे मुख्य अंश

विषयाच्या अध्यापनातील ठरवणे

अध्ययन-अध्यापन प्रक्रिया ही विद्यार्थी केंद्रित असून गुणांचे अवलोकन करणे

कौशल्य सामर्थ्य ज्ञान व मूल्यांची ओळख करणे

वरील सर्व काही

उत्तर - वरील सर्व काही



9.
भारतातील मुले शिक्षणामध्ये मागे असण्याचे हे कारण आहे

अध्ययनातील तीव्र समस्या

सहा वर्षापूर्वी पहिली वर्गात दाखल

शाळेसंबंधी लागणार सर्व सोयी उपलब्ध

स्मरणशक्तीवर आधारित मूल्यमापन

उत्तर - स्मरणशक्तीवर आधारित मूल्यमापन



10.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या............ भाषेला महत्त्व देते.

सर्व भाषा

राष्ट्रभाषा

मातृभाषा

यापैकी कोणतेही नाही.

उत्तर - मातृभाषा



11.
विभक्त कुटुंबातील मुलांना यांचा सहवास लाभत नाही.

आई बाबा

बहीण भाऊ

आजा आजी

यापैकी कोणते नाही.

उत्तर -आजा आजी



12.
विद्यार्थी आपल्या भावना विचार व्यक्त मराठी याचा वापर करतो ?

गाणी - गोष्टी

कथा

भाषा

हावभाव

उत्तर -भाषा



13.
नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता वाढवणे या अध्ययन निष्पत्ती प्राप्तीसाठी शिक्षकाची ही भूमिका नाही

विद्यार्थ्यांच्या पाठांतरावर महत्त्व देणे.

विद्यार्थ्यांच्या मनाचा आदर करून प्रतिक्रिया नोंदवणे.

विद्यार्थ्यांच्या सकारात्मक भावनांना प्रोत्साहन करणे.

विचार करायला लावणे.

उत्तर - विद्यार्थ्यांच्या पाठांतरावर महत्त्व देणे.



14.
नाटक खेळाचे मूल्य...

सुप्त गुण ओळखण्यासाठी

नाटक करण्यासाठी

फक्त वेळ घालवण्यासाठी

दृढीकरण

उत्तर - सुप्त गुण ओळखण्यासाठी



15.
भारताचे पहिले शिक्षणमंत्री

मौलाना अबुल कलाम आझाद

डॉक्टर बी आर आंबेडकर

पंडित जवाहरलाल नेहरू

सरदार वल्लभभाई पटेल

उत्तर - मौलाना अबुल कलाम आझाद



16.
राष्ट्रीय शैक्षणिक आयोग ............. शिक्षणाला जास्त महत्त्व देत.

सांकेतिक भाषा

बहुभाषा

फक्त खेळ

सहकार

उत्तर -बहुभाषा



17.
भाषेला संस्कृतीचा......म्हणतात.

आरसा

स्तंभ

दरवाजा

चेहरा

उत्तर -आरसा



18.
बालकांच्या फलश्रुतीमध्ये शिक्षकाचे कार्य-

उद्देशानुसार पूरक संधी देणे

वाचून दाखवणे

संदर्भग्रंथ देणे

यापैकी कोणते नाही.

उत्तर -उद्देशानुसार पूरक संधी देणे



19.
शिक्षणावर प्रभाव पाडणारी क्षेत्रे ही आहेत.

शाळा

कुटुंब

सहकार

वरील सर्व काही

उत्तर -वरील सर्व काही



20.
कलम नंबर ...........नुसार अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेमध्ये प्राथमिक शिक्षणातून सर्व सवलती दिल्या जात आहेत.

350 (A)

350 (B)

350 (C)

350 (D)

उत्तर -350 (A)


abc 

1.नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता वाढवणे या अध्ययन निष्पत्ती प्राप्तीसाठी शिक्षकाची ही भूमिका नाही.

विद्यार्थ्यांच्या पाठांतरावर महत्त्व देणे.

विद्यार्थ्यांच्या मनाचा आदर करून प्रतिक्रिया नोंदवणे

विद्यार्थ्यांच्या सकारात्मक भावनांना प्रोत्साहन करणे..

विचार करायला लावणे.

उत्तर -विद्यार्थ्यांच्या पाठांतरावर महत्त्व देणे.



2.
शिक्षणात विद्यार्थ्यांना प्रेरित असणारे उपक्रम

गाणी गोष्टी

कथा नाटक

शैक्षणिक सहल

वरील सर्व

उत्तर -वरील सर्व



3.
मुद्रित छापील किंवा लिखित साहित्यातून संदर्भ व अनुमान यावर अर्थ लावण्याचा प्रयत्न करणे म्हणजे............होय

संधी देणे

पुस्तक

अध्ययन

दृढीकरण

उत्तर - अध्ययन



4.
विभक्त कुटुंबातील मुलांना यांचा सहवास लाभत नाही.

आई बाबा

बहीण भाऊ

आजा आजी

यापैकी कोणते नाही.

उत्तर -आजा-आजी



5.
भारतातील मुले शिक्षणामध्ये मागे असण्याचे हे कारण आहे.

अध्ययनातील तीव्र समस्या

सहा वर्षापूर्वी पहिली वर्गात दाखल

शाळेसंबंधी लागणार सर्व सोयी उपलब्ध

स्मरणशक्तीवर आधारित मूल्यमापन

उत्तर -स्मरणशक्तीवर आधारित मूल्यमापन



6.
अवयवात समन्वय साधण्यासाठी कोणता खेळ घ्याल ?

कॅरम खेळायला सांगाल

सुईदोरा ओवण्यास द्याल

पाठीवर अंक लिहिण्यास सांगाल

वरीलपैकी सर्व

उत्तर -वरीलपैकी सर्व



7.
कलम नंबर ...........नुसार अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेमध्ये प्राथमिक शिक्षणातून सर्व सवलती दिल्या जात आहेत.

350 (A)

350 (B)

350 (C)

350 (D)

उत्तर -350 (A)



8. E.C. C. E. चे विस्तारित रूप काय....

easy continuous and comprehensive evaluation

early childhood care and education

easy constructive care and education

early childhood care and education

उत्तर -early childhood care and education



9.
मुलांच्या अनुभवाचे शिक्षणाचे स्वरूप म्हणजे.

शिकण्यासाठी अवकाश

कृतीतून शिक्षण

कौशल्य शिक्षण

वरील सर्व काही

उत्तर -वरील सर्व काही



10.
बालकांच्या फलश्रुती मध्ये शिक्षकाचे कार्य

उद्देशानुसार पूरक संधी देणे

वाचून दाखवणे

संदर्भग्रंथ देणे

यापैकी कोणते नाही

उत्तर -उद्देशानुसार पूरक संधी देणे


11.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे ध्येय हे नाही.

आत्मनिर्भर भारत बनविणे

सुस्थिर ज्ञानवंत समाज

मानव संपन्न मुलाचा योग्य वापर करणे

घोकंपट्टीला वाव देणे.

उत्तर -घोकंपट्टीला वाव देणे.



12.
स्व परिचय करून देतील या अध्ययन निष्पत्तीवर हे शैक्षणिक साहित्य योग्य नाही

कुटुंब वृक्ष

अंक पट्टी

नाव पट्टी

मुलांचे फोट

उत्तर -अंक पट्टी



13.
पंढरीची वारी ही मराठी जीवनाची ....... आहे.

पद्धती

मातृभाषा

शैली

संस्कृती

उत्तर -संस्कृती

14.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण पद्धतीत आणलेला महत्वाचा बदल

10+2

5+4+4+2

5+3+3+4

5+2+2+3

उत्तर -5+3+3+4

15.
विद्यार्थी आनंद कधी लुटतील ?

शिक्षकांनी मुखवटे घालून गाणे. गोष्टी सांगताना.

पालकांनी तयार केलेले वस्तू शिक्षकांना दाखवताना.

स्वतःचे अवगुण सांगताना

वरीलपैकी एकही नाही

उत्तर -शिक्षकांनी मुखवटे घालून गाणे. गोष्टी सांगताना.



16.
अध्ययन निष्पती साध्य करण्यासाठी यांची महत्त्वाची भूमिका असते?

बालक

बालक पालक

शिक्षक बालक-पालक

शिक्षक

उत्तर -शिक्षक बालक-पालक



17.
मूल भाषा शिकण्यास कधी प्रारंभ करते ?

जन्मापासून

तीन ते चार वर्षानंतर

बालवाडीत प्रवेश घेतल्यानंतर

पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर

उत्तर -जन्मापासून



18.
भाषेला संस्कृतीचा......म्हणतात.

आरसा

स्तंभ

दरवाजा

चेहरा

उत्तर -आरसा



19.
अध्ययन अध्यापन प्रक्रिया शेवटी विविध परिमाणात द्वारे विद्यार्थ्यांच्या सामान्य वर्तनाचे केलेले निरीक्षण म्हणजे-

मूल्यांकन

कृती रचना

पूरक संधी

यापैकी कोणतेही नाही.

उत्तर -मूल्यांकन



20.
शब्द खेळ, शब्द भेंड्या ही कृती विद्यार्थ्यांच्या या क्षेत्राचा विकास घडवते ?

श्रवण

भाषण

लेखन

वाचन

उत्तर -भाषण


 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा