कार्यानुभव ( WORK EDUCATION)

"कार्यानुभव ( WORK EDUCATION)"

11 min read

     WORK EDUCATION (कार्यानुभव) 

    कार्यानुभव हा अनिवार्य विषय नसला तरी त्याचे महत्व मोठे आहे. या विषयामुळे कामाचे व्यवस्थापन,खरेदी,टाकावू पासून टिकावूपणा,कार्यक्षमपणा असे अनेक गुण वाढीस लागतात.आपल्या अभ्यासक्रमाच्या PART B मध्ये याचा समावेश असून या विषयाचे मूल्यमापन करताना तोंडी,उपक्रम व प्रात्यक्षिक अशा स्वरूपात घ्यावे लागते.म्हणून या ठिकाणी वर्गानुसार या विषयाच्या तोंडी,उपक्रम व प्रात्यक्षिक अशा स्वरूपात नमुना प्रश्न उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत.यासाठी प्रयत्न केलेल्या शिक्षकांचे आभार.

चित्रकला प्रश्नपत्रिका नमुने - येथे क्लिक करा..

    समाजासाठी मौल्यवान सेवा आणि उत्पादक कार्य म्हणजे कार्यानुभव होय. कार्यानुभवामुळे विविध प्रकारच्या उत्पादक कामांसाठी वर्गीकरण,खरेदी, व्यवस्था आणि साधने आणि सामग्रीचा वापर यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक कौशल्ये विकसित होण्यास मदत होते.उत्पादक कार्य करताना विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होतो.पर्यावरणाबद्दल आपलेपणा, जबाबदारी आणि समाजाची बांधिलकी इत्यादी गुण वाढीस लागतात. लोकांमध्ये आपुलकीची भावना विकसित करण्यास मदत करते.प्रामाणिकपणा,कार्यक्षमता,शिस्त व कर्तव्यासाठी समर्पण करणे यासारख्या चांगल्या गोष्टी विकसित होतात.

              कार्यानुभव हा अनिवार्य विषय नसला तरी त्याचे महत्व मोठे आहे. या विषयामुळे कामाचे व्यवस्थापन,खरेदी,टाकावू पासून टिकावूपणा,कार्यक्षमपणा असे अनेक गुण वाढीस लागतात.आपल्या अभ्यासक्रमाच्या PART B मध्ये याचा समावेश असून या विषयाचे मूल्यमापन करताना तोंडी,उपक्रम व प्रात्यक्षिक अशा स्वरूपात घ्यावे लागते.म्हणून या ठिकाणी वर्गानुसार या विषयाच्या तोंडी,उपक्रम व प्रात्यक्षिक अशा स्वरूपात नमुना प्रश्न उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत.यासाठी प्रयत्न केलेल्या शिक्षकांचे आभार.

संकलनासाठी आभार - मरळ डी. डी. ( जि.प.प्रा.शा. धामणगाव, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद )

इयत्ता - पहिली ते आठवी नमुना प्रश्ने खालीलप्रमाणे

इयत्ता

विषय

डाऊनलोड लिंक

1 ली

कार्यानुभव

Download

2 री

कार्यानुभव

Download

3 री

कार्यानुभव

Download

4 थी

कार्यानुभव

Download

5 वी

कार्यानुभव

Download

6 वी

कार्यानुभव

Download

7 वी

कार्यानुभव

Download

8 वी

कार्यानुभव

Download

5 वी

शा.शि.

Download

टिप्पणी पोस्ट करा
Search
Menu
Theme
Share