/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

DAHAVI VIDNYAN 3. DHATU ANI ADHATU TEST 2

इयत्ता - दहावी 

विषय - विज्ञान 

घटक 3 - धातू आणि अधातू 

ऑनलाईन सराव टेस्ट क्र. 2

खाली दिलेली ऑनलाईन सराव टेस्ट सोडवण्यापूर्वी या पाठावरील कांही महत्वाचे एक गुणाचे प्रश्न व त्यांची उत्तरे वाचूया...

खोलीच्या तापमानाला द्रवरूप अवस्थेत असणारे धातू व अधातू लिहा.

उत्तर -  धातू - पारा 

          अधातू - ब्रोमिन 

 

2. उत्तम उष्णता वाहक असणारा धातू कोणता?

उत्तर - चांदी / तांबे 

 

3. सोने या धातूचे दोन गुणधर्म सांगा

उत्तर -  तन्यता व वर्धनियता

 

4. ……........ हा धातू हातावरती घेतल्यास लगेच वितळतो.

उत्तर -  लियम

 

5. ‘X’ मूलद्रव्याचे ऑक्साईड्स तांबडा लिटमस निळा करतात.तर ‘X’ हा धातू आहे कि अधातू –

उत्तर – ‘X’ धातू आहे कारण धातूंचे ऑक्साईड्स अल्कधर्मी असतात.

 

6. असा अधातू जो चकाकतो आणि धातू जो चकाकत नाही.

उत्तर – अधातू – आयोडीन

धातू – सोडियम 

 

7. ऑक्साईड्च्या गुणधर्मावरून धातू वा अधातुमधील फरक सांगा.

उत्तर -  धातूंचे ऑक्साईड्स अल्कधर्मी असतात. (अपवाद कांही उभयधर्मी असतात.)

            अधातुंचे ऑक्साईड्स आम्लीय असतात. (अपवाद – उदासीन ) 

 

8. धातू आम्लाशी क्रिया करून कोणता वायू तयार करतात?

उत्तर – हायड्रोजन

9. कोणते धातू सौम्य  शी क्रिया करून  वायू तयार करतात?

उत्तर – Mn  आणि Mg

10. चांदीची भांडी हवेत उघडी ठेवल्यास काळी पडतात.

उत्तर – कारण चांदी हवेतील आर्द्रतेशी क्रिया करून सिल्व्हर सल्फ़ाईड तयार करते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा