🛑 इयत्ता - 6 वी (समाज विज्ञान) 🛑
🏵️ LBA नमुना प्रश्नपत्रिका (Model Question Papers)
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक महोदय!
SmartGuruji तुमच्यासाठी घेऊन आले आहेत इयत्ता सहावी (समाज विज्ञान) विषयाच्या 'पाठाधारित मूल्यमापन' (LBA) नमुना प्रश्नपत्रिका. या प्रश्नपत्रिकांचा नियमित सराव केल्याने विद्यार्थ्यांना पाठाचे आकलन किती झाले आहे, हे तपासण्यास आणि परीक्षेची उत्तम तयारी करण्यास मदत होईल. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण संबंधित पाठांच्या प्रश्नपत्रिका पाहू शकता.
-
पाठ 12. उत्तर भारतातील कांही राजवंश, 13. दिल्लीचे सुलतान आणि 14. विजयनगरचे साम्राज्य आणि बहामनी राज्य👉 प्रश्नपत्रिका पहा (Open QP)
-
पाठ 15. मोंगल आणि मराठे, 16. भारतीय वैचारिकता आणि भक्तीपंथ आणि 17. लोकशाही👉 प्रश्नपत्रिका पहा (Open QP)
-
पाठ 18. राज्य धोरण मार्गदर्शक तत्वे, 19. मानव हक्क, मुलभूत हक्क आणि कर्तव्ये आणि 20. राष्ट्रीय एकात्मता👉 प्रश्नपत्रिका पहा (Open QP)
-
पाठ 21. राष्ट्रीय चिन्हे आणि राष्ट्रीय दिन, 22. आशिया खंड आणि 23. युरोप खंड👉 प्रश्नपत्रिका पहा (Open QP)
-
पाठ 24. आफ्रिका खंड👉 प्रश्नपत्रिका पहा (Open QP)
टिप्पणी पोस्ट करा