पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका


पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

इयत्ता - 4थी • विषय - मराठी • गुण - 10

पाठ 13-खरा नायक • पाठ 14- शेतकरी गीत

प्रश्नपत्रिका आराखडा (Blueprint)

प्रश्नाचा प्रकार पाठ क्र. 13 (गुण) पाठ क्र. 14 (गुण) एकूण गुण (10) कठीण्य स्तर (%)
सुलभ प्रश्न (Easy) 2.0 4.0 6.0 60%
साधारण प्रश्न (Average) 2.0 1.0 3.0 30%
कठीण प्रश्न (Difficult) 1.0 - 1.0 10%
एकूण गुण 5.0 5.0 10.0 100%

प्रश्न 1: योग्य पर्याय निवडून लिहा. (Choose the correct option.)

Total Marks: 2.0

  1. 'बिगी बिगी' या शब्दाचा अर्थ काय?
    • अ) हळू
    • ब) लवकर
    • क) मागे
  2. 'गगन' म्हणजे काय?
    • अ) जमीन
    • ब) पाणी
    • क) आकाश
  3. बैलगाडीला चाके किती असतात?
    • अ) तीन
    • ब) दोन
    • क) चार
  4. ‘समदे’ या शब्दाचा अर्थ काय?
    • अ) काहीजण
    • ब) एकटा
    • क) सर्वजण

प्रश्न 2: खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. (Answer in one sentence.)

Total Marks: 4.0

  1. अंकांची सुरुवात कोणापासून होते?
  2. एका हाताला बोटे किती असतात?
  3. शेतकरी गीतात बैलांची नावे काय सांगितली आहेत?
  4. कोणत्या नक्षत्राचा पाऊस येत आहे?

प्रश्न 3: व्याकरण आणि शब्दसंपदा.

Total Marks: 2.0

  1. 'वारा' या शब्दासाठी कवितेतून आलेला समान अर्थाचा शब्द लिहा.
  2. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
    • अ) बसणे X
    • ब) प्रकाश X

प्रश्न 4: खालील प्रश्नांची उत्तरे 2-3 वाक्यात लिहा. (Answer in 2-3 sentences.)

Total Marks: 2.0

  1. शेतात सर्वजण जाऊन काय करणार आहेत?
  2. शून्याचा विजय कसा झाला ते थोडक्यात स्पष्ट करा.

*** प्रश्नपत्रिका समाप्त ***

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने