पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
दिनांक: 14.08.2025 रोजीच्या सुधारित परिपत्रकानुसार -
- पाठ-आधारित मूल्यमापनासाठी इयत्ता 1 ते 5 वीसाठी 15 गुण आणि इयत्ता 6 ते 10 वीसाठी 20 गुण विचारात घ्यावे.
- भाषा विषयामध्ये प्रत्येक पाठ-आधारित मूल्यमापनासाठी एक पाठ आणि एक कविता विचारात घ्यावी.
- इयत्ता 6 ते 10 वीच्या समाज विज्ञान विषयामध्ये प्रत्येक 3 पाठांनंतर एक पाठ-आधारित मूल्यमापन करावे.
- इयत्ता 1 ते 5 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 10 गुणांची लेखी आणि 05 गुणांची तोंडी परीक्षा घ्यावी. एकूण 15 गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न आणि वर्णनात्मक प्रश्न समाविष्ट असलेली प्रश्नपत्रिका तयार करून पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
- इयत्ता 6 आणि 7 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 20 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका तयार करून लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
इयत्ता - 4थी
विषय - परिसर अध्ययन
गुण - 10
9.आहाराच्या सवयी
पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता - 4थी
विषय - परिसर अध्ययन
गुण: 10
पाठ 9 - आहाराच्या सवयी
Question Paper Blueprint
Difficulty Level | Weightage (%) | Marks |
---|---|---|
Easy (सोपे) | 45% | 4.5 |
Average (साधारण) | 40% | 4 |
Difficult (कठीण) | 15% | 1.5 |
Total | 100% | 10 |
I. योग्य उत्तर निवडा (1 × 3 = 3 गुण)
1. हे प्रथिन युक्त अन्न आहे. (सोपे)
2. तांदूळ खालीलपैकी कोणत्या धान्यापासून तयार करतात? (सोपे)
3. आपला राज्य सण कोणता? (सोपे)
II. रिकाम्या जागा भरा. (0.5 × 2 = 1 गुण)
4. आपण खात असलेले अन्न _______________ आणि _______________ या स्त्रोतांपासून मिळते. (सोपे)
5. शाळेमधील मध्यान्न आहार हे _______________ भोजनाचे उदाहरण आहे. (सोपे)
III. एक वाक्यात उत्तरे लिहा. (1 × 2 = 2 गुण)
6. सामूहिक भोजन म्हणजे काय? (सोपे)
7. तुझ्या जिल्ह्यात तयार केला जाणारा एक विशेष आहार पदार्थ सांग? (सोपे)
IV. योग्य जोड्या जुळवा. (1 × 1 = 1 गुण)
8. (साधारण)
A | B |
---|---|
i. मध्यान्न भोजन | a) अनेक लोकांनी एकत्रित केलेले जेवण |
ii. सामूहिक भोजन | b) सामूहिक भोजनाचे उदाहरण |
V. दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा. (1.5 × 2 = 3 गुण)
9. सामूहिक भोजन तयार करताना कोणत्या खबरदाऱ्या घ्याव्यात? (साधारण)
10. ताज्या किंवा अर्धवट शिजवलेल्या भाज्या खाणे का चांगले असते? कारण लिही. (कठीण)
मौखिक परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न
- आपल्याला अन्न कुठून मिळते?
- सामूहिक भोजन म्हणजे काय?
- तुझ्या जिल्ह्यात तयार केला जाणारा एक विशेष आहार पदार्थ सांग?
- सामूहिक जेवणानंतर जेवणाची पाने (पत्रावळी) कोण काढते?
- मंगळूर आणि उडपी येथे सामान्यतः वापरले जाणारे आहार पदार्थ कोणते?
- घरी अन्न शिजवण्यासाठी, आपण धान्य कुठून आणतो?
- बेळगावीसारख्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक वापरला जाणारा आहार पदार्थ कोणता?
- लोक वेगवेगळ्या आहाराच्या सवयी का आचरणात आणतात?
- सामूहिक भोजनात स्वयंसेवकाची भूमिका काय असते?
- वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये आहाराच्या सवयी वेगवेगळ्या का असतात?
- स्वच्छतेचे महत्त्व सांगा आणि सामूहिक भोजनात ती कशी राखता येईल?
- शाळेत जेवताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे?
- सणाच्या वेळी तुमच्या घरी कोणते विशेष आहार पदार्थ तयार केले जातात?
- सामूहिक भोजनात आहार व पर्यावरण कसे स्वच्छ ठेवता येईल?
- जेवणाआधी फळे खाण्याचा काय फायदा आहे?
إرسال تعليق