STATE SYLLABUS

PART - 2

        इयत्ता 10 वी समाज विज्ञान अभ्यासक्रमाची रचना विद्यार्थ्यांना इतिहास,भूगोल, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांची संपूर्ण माहिती देण्यासाठी करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षा महत्त्वाच्या असल्याने, प्रभावी तयारीसाठी विश्वसनीय उपाय शोधणे आवश्यक आहे.या लिंकमध्ये आम्ही पाठ्यपुस्तकाची रचना, मराठीत जास्तीत जास्त नमुना प्रश्नोत्तरे,सराव कसा करायचा हे जाणून घेणार आहोत.

      कर्नाटक राज्य अभ्यासक्रम इयत्ता 10 समाज विज्ञान पाठ्यपुस्तक हे त्यांच्या बोर्डाच्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करण्याचे ध्येय असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आवश्यक स्त्रोत आहे.मराठीमध्ये नमूना प्रश्नोत्तरे हा विषय सुलभ करून शिकण्यास मदत करतात.या प्रश्नोत्तरांचा वापर करून परीक्षेची योग्य तयारी करण्यास आणि  पुन्हा पुन्हा सराव व उजळणी करून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाऊ शकता आणि परीक्षेत चांगले यश मिळवू शकता.

     पाठ्यपुस्तक सहा मुख्य भागात विभागलेले आहे:

1.  इतिहास

2.  राज्यशास्त्र

3. समाजशास्त्र

4. भूगोल

5.  अर्थशास्त्र

6. व्यवहार अध्ययन

या विभागांनुसार प्रत्येक प्रकरणावर देण्यात आलेले स्वाध्याय सोडवून त्यांची नमुना उत्तरे देण्याचा प्रयत्न आम्ही  केलेला आहे.ही सर्व माहिती व प्रश्नोत्तरे नमुन्यादाखल देत असून आपल्या संबंधित विषय शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन त्यांचा वापर करावा.

प्रत्येक प्रकरणाच्या लिंक मध्ये आपणास  खालील घटक पहावयास मिळतील.

  1. महत्वाचे मुद्दे (Short Notes) - यामध्ये आपणास प्रकरणामध्ये आवशयक घटकांचा संक्षिप्त परिचय वाचावयास मिळेल.
  2. स्वाध्याय – प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी स्वाध्याय देण्यात आले आहेत.यामध्ये रिकाम्य जागा भरा,जोड्य जुळवा,एका वाक्यात उत्तरे लिहा,2-3 वाक्यात उत्तरे,सविस्तर उत्तरे इत्यादी प्रश्न देण्यात आले आहेत.त्यांची नमुना उत्तरे आपणास पहावयास मिळतील.
  3. सराव प्रश्न – बोर्ड परीक्षेच्या अधिक तयारीसाठी आवश्यक उजळणी करण्यासाठी प्रत्येक प्रकारावर आधारित लघुत्तरी प्रश्न व त्यांची उत्तरे देण्यात आली आहेत.

10वी समाज विज्ञान पाठ्यपुस्तकातील विभागानुसार नमुना उत्तरे खालीलप्रमाणे -



इयत्ता 10 वी समाज विज्ञान भाग - 1 - नमूना प्रश्नोत्तरे  - येथे पहा 


इयत्ता 10 वी समाज विज्ञान भाग - 2 - नमूना प्रश्नोत्तरे  - येथे पहा 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने