/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

7th SS Learning Sheet 30.31 (7वी समाज अध्ययन पत्रक 30,31) KALIKA CHETARIKE 2022 अध्ययन अंश 18- खंड

        

KALIKA CHETARIKE 2022 

इयत्ता - सातवी 

विषय- समाज  विज्ञान


     

अध्ययन अंश 18 खंड

अध्ययन निष्पत्ती:  जगाच्या नकाशावर खंड आणि महासागर दाखविणे.

अध्ययन पत्रक 30

कृती 1: मुलांनो, आपण खंड, सागर, समुद्राबद्दल माहिती मिळविली आहे. आता एक जगाचा नकाशा 

दिलेला आहे. त्याच्यामध्ये ती ओळखून समजून घ्या.

 

कृती 2: वर्गातील जगाचा नकाशाचा वापर करून मित्रासोबत खंड आणि सागर शोधा. 


कृती 3: दिलेल्या जगाचा नकाशा मध्ये खंडांना रंगवून नावे द्या. आणि महासागर शोधा व लिहा.
 

अक्षांश व रेखांश-
अध्ययन निष्पत्ती: अक्षांश रेखांश आणि दिशांचा वापर करुन नकाशामध्ये सर्व खंडाचे स्थान समजून घेणे.

कृती 2: दिलेल्या जगाच्या नकाशामध्ये भारत देश ओळखून भारताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तरे कडील दोन दोन देशांची नावे लिहा.

👉पूर्व - थायलंड , म्यानमार

👉पश्चिम - सौदी अरेबिया , येमेन

👉उत्तर - कझाकिस्तान , ताजिकिस्तान

👉दक्षिण - श्रीलंका

 

 

  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा