/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

KA_NEP_GC_157

 

NEP-2020  related training for Nishta Online training for Primary & High school teachers...

 

1.खालीलपैकी कोणत्या उपक्रमांमध्ये बोलणे किंवा भाषण कौशल्याचा समावेश होत नाही.

मजकूर, घटना, गोष्ट इत्यादीवर प्रश्न विचारणे.

संवाद, नाटक यांचे वर्गात सादरीकरण करणे.

चित्रे पाहून किंवा दिलेल्या ठळक मुद्यावरून गोष्ट सांगणे.

काळानुसार वाक्य बदलून लिहिणे.

उत्तर -काळानुसार वाक्य बदलून लिहिणे.


2.अध्ययन निष्पती हे दर्शवित नाही

विशिष्ट कृतीनंतर विद्यार्थ्यात झालेला बदल.

अध्ययन प्रक्रियेचे मूल्यमापन

अध्ययनाच्या उद्दिष्टांची पूर्तता करणारा अंश

विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास

उत्तर - विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास

3.अध्ययन निष्पत्तीचा अर्थ खालीलपैकी होऊ शकत नाही.

एका विशिष्ट अध्ययन कृतीनंतर विद्यार्थ्यामधील बदल

विद्यार्थ्यांनी प्राप्त करावयाची सामर्थ्ये

अध्ययनाच्या उद्देशाच्या पूर्ततेचे अंश

शिक्षककेंद्रित अध्यापनाची दिशा.

उत्तर - शिक्षककेंद्रित अध्यापनाची दिशा.

4.अध्ययन निष्पती म्हणजे...............

अध्ययन उद्दिष्टाची पूर्तता करणारा अंश

वर्गात घडणारी अध्ययन प्रक्रिया

विद्यार्थी व शिक्षक यांच्यात घडलेला संवाद

विद्यार्थ्याचे वाचन व लेखनावरीत प्रभुत्व

उत्तर - अध्ययन उद्दिष्टाची पूर्तता करणारा अंश

5.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार प्राथमिक शिक्षण खालीलपैकी कोणत्या भाषेत दिले पाहिजे?

मातृभाषेत

प्रादेशिक भाषेत

राज्यभाषेत

आंतरराष्ट्रीय भाषेत

उत्तर -मातृभाषेत

6.विविध प्रकारचे साहित्यामधील आशयावर आपले विचार व्यक्त करतात या अध्ययन निष्पत्तीसाठी कोणती कृती योग्य होईल ?

वर्तमानपत्राचे वाचन घेणे व त्यावर चर्चा करणे

अनुलेखन

श्रुतलेखन

यापैकी नाही

उत्तर - यापैकी नाही

7.श्रवण कौशल्याविषयीचे खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा

श्रवण हे भाषेचे मूळ आणि प्रथम कोशल्य आहे.

श्रवण हे एक उद्देशपूर्वक, प्रयत्नपूर्वक आणि ठराविक ऐकण्याची प्रक्रिया असलेले स्वीकृत कोशल्य आहे....

केवळ ऐकणे म्हणजे श्रवण होय.

श्रवणामध्ये ऐकणे आहे. परंतु ऐकण्याच्या सर्व प्रक्रिया ह्या श्रवण असू शकत नाहीत.

उत्तर - केवळ ऐकणे म्हणजे श्रवण होय.

8.विद्यार्थी शब्दकोशाचा वापर यासाठी करतात.

शब्दांच्या अर्थ प्राप्तीसाठी

अनुलेखन

प्रकट वाचन

व्याकरण नियम

उत्तर -शब्दांच्या अर्थ प्राप्तीसाठी

 

9.वाचनाचे मुख्य प्रकार किती आहेत?

2

3

4

5

उत्तर - 2

10.अध्ययनासाठी प्रेरणा देणाऱ्या सगळ्यांना.......असे म्हटले जाते.

पाणीदार

गटवार

जोडीदार

भागीदार

उत्तर -भागीदार11.NEP 2020 नुसार सन 2025 पर्यंत इ. 5 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे ज्ञान आत्मसात 

होणे गरजेचे आहे.

कंपास वापर ज्ञान

पूर्व साक्षरता व पूर्वज्ञान

बिजगणिती ज्ञान

पायाभूत साक्षरता व अंकज्ञान

उत्तर -पायाभूत साक्षरता व अंकज्ञान

12.वाचन कोशत्याशी संबंधित अध्ययन निष्पतीकरीता खालील कोणती कृती योग्य होईल ?

चित्रफितीमधील संवाद ऐकणे

श्रुतलेखन करणे.

वर्तमानपत्रातील शीर्षक वाचणे

कथा हावभावयुक्त सादर करणे

उत्तर - वर्तमानपत्रातील शीर्षक वाचणे

13.............मुळे संस्कृती संवर्धनाचे व रक्षणाचे कार्य होते.

आंतरराष्ट्रीय भाषा

संगणकीय भाषा

परिसरातील बोलीभाषा

कार्यालयीन केंद्र भाषा

उत्तर -परिसरातील बोलीभाषा

14.ज्ञान ग्रहण, अभिव्यक्ती व प्रशंसा ही...............

सामर्थ्य आहेत.

उद्दिष्टे आहेत.

कोशल्ये आहेत

मूल्यमापनाचे टप्पे आहेत

उत्तर -उद्दिष्टे आहेत.

 

15.लेखनाचे मुख्य प्रकार किती?

2

3

4

5

उत्तर - 5

16.अध्ययन निष्पतीशी संबंधित कोणती कृती पालकांसाठी नाही.

मुलांकडून गोष्टी सांगूण घेणे.

मुलांकडून गाणी म्हणवून घेणे.

शाळेत शिकविलेल्या अभ्यासाची उजळणी घेणे.

वर्गातील अध्ययन प्रक्रिया समजून घेऊन त्यावर चिंतन करणे.

उत्तर -वर्गातील अध्ययन प्रक्रिया समजून घेऊन त्यावर चिंतन करणे.

17.घटनेतील कोणत्या कलमानुसार भारतात राहणाऱ्या कोणत्याही नागरिकाला त्याची विशिष्ट भाषा, लिपी किंवा संस्कृती जोपासण्याचा व संरक्षण करण्याचा

हक्क आहे.

26(2)

26 (1)

27 (2)

27 (1)

उत्तर - 26 (1)

18.खालीलपैकी कोणते घटक भाषा अध्यापनात भागीदार नाहीत.

शाळा अंगणवाडी बालवाडी शिक्षक

फुले, फळे भाज्या, प्राणी

समाज, सण, समारंभ, जत्रा, उत्सव

दूरदर्शन, मोबाईल, टॅब, संगणक

उत्तर -फुले, फळे भाज्या, प्राणी

19.ही विद्यार्थ्यांसाठी अध्ययन निष्पत्ती आहे.

विविध काळातील वाक्ये देऊन वाचन घेतात.

आपल्या कल्पनेप्रमाणे गोष्ट. कविता. पत्र इत्यादी लिहितात.

चित्र पाहून गोष्ट लिहिण्यासाठी प्रोत्साहन देतात.

शब्दकोशांची माहिती देतात.

उत्तर - आपल्या कल्पनेप्रमाणे गोष्ट. कविता. पत्र इत्यादी लिहितात.

20.संवाद संभाषणे, कथन, अभिनयासह सादर करणे, या कृतीद्वारे आपणास ही निती साध्य करता येते.

वाचतेता भाग समजून घेणे.

संभाषण व संवाद कौशल्य विकसित

पूर्णविरामांचा वापर समजून घेणे.

सामाजिक मुद्दा समजून घेणे

उत्तर - संभाषण व संवाद कौशल्य विकसित


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा