CLASS - 8
MEDIUM - MARATHI
SUBJECT -Social Science
SYLLABUS - KARNATAKA STATE
QUESTION BANK OF LESSON BASED ASSESSMENT
सदर प्रश्नावली DSERT website वरील पुस्तकातील भाषांतर आहे.
पाठ 9: समाजशास्त्र
मानव आणि समाज
अध्ययन निष्पत्ती :
- मानव आणि समाज यांच्यातील संबंध आणि सामाजिकीकरणाची (socialization) प्रक्रिया विश्लेषण
करणे.
- प्रारंभिक समाजशास्त्रज्ञांची नावे सांगणे.
- समाजशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व सूचीबद्ध करणे.
I. बहुपर्यायी प्रश्न
- समाजशास्त्राचे जनक कोण आहेत? (सोपे)
A) हर्बर्ट स्पेन्सर
B) ऑगस्ट कॉम्ते
C) मॅक्स वेबर
D) ॲरिस्टॉटल
- समाजशास्त्र पहिल्यांदा सुरू करणारी भारतीय विद्यापीठाची संस्था कोणती
आहे? (सोपे)
A) मुंबई विद्यापीठ
B) हम्पी विद्यापीठ
C) कर्नाटक विद्यापीठ
D) म्हैसूर विद्यापीठ
- औपचारिक शिक्षण कोठे मिळते? (सोपे)
A) शाळा
B) शेजार
C) घर
D) कुटुंब
- कार्ल मार्क्स हे कोणत्या देशाचे तत्त्वज्ञ होते? (सोपे)
A) इटली
B) जपान
C) भारत
D) जर्मनी
II. खालील प्रश्नांची उत्तरे एका
शब्दात किंवा वाक्यात द्या.
- "सोशियोलॉजी" (Sociology) या शब्दाचे मूळ सांगा.
(सोपे)
- ऑगस्ट कॉम्तेनुसार समाजशास्त्राची व्याख्या करा.
(सोपे)
- मानव कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? (सोपे)
- मानवी समाजाला सामाजिक संबंधांचे जाळे (web of social relationships) असे का म्हणतात? (कठीण)
- मानव आपल्या भावना कशा व्यक्त करतात? (मध्यम)
- ॲरिस्टॉटलने मानव समाजाशिवाय जगू शकत नाही हे कसे
वर्णन केले आहे? (कठीण)
- कार्ल मार्क्सच्या वैज्ञानिक समाजवादातील सर्वात
महत्त्वाचा युक्तिवाद कोणता आहे? (मध्यम)
III.
खालील
प्रश्नांची उत्तरे दोन ते तीन वाक्यांत द्या.
- सामाजिकीकरण (Socialization) म्हणजे काय? (सोपे)
- मानवांसाठी भाषा आवश्यक का आहे? (मध्यम)
- प्राणी आणि मानव यांच्यातील दोन फरक सांगा. (मध्यम)
IV. खालील प्रश्नांची उत्तरे पाच
ते सहा वाक्यांत द्या.
- समाजशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व स्पष्ट करा.
(सोपे)
- सामाजिक वातावरण मानवांसाठी आवश्यक आहे. स्पष्ट करा.
(मध्यम)
- भाषेशिवाय समाजाला तोंड द्यावे लागणाऱ्या समस्यांची
यादी करा. (मध्यम)
- जी.एस. घुर्ये, एम.एन. श्रीनिवास, ए.आर. देसाई, एस.सी. दुबे आणि इरावती कर्वे यांच्यावर एक लहान टीप
लिहा. (मध्यम)
टिप्पणी पोस्ट करा