/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

8th Science 18. AIR AND WATER POLLUTION (प्रकरण 18. हवेचे आणि पाण्याचे प्रदूषण)

 State - Karnataka

Department - School Education

Syllabus - State

Class - 8 

Subject - Science

Part - 2 

Topic - Air & Water Pollution 

Topic no. - 18 

Medium - Marathi 

PDF Available - Yes 

 


 

 

पाठ18
हवेचे आणि पाण्याचे प्रमाण

1.पाण्याचे प्रदूषण कोणत्या वेगवेगळ्या मार्गाने होते?
उत्तर - 

=कारखान्यातून बाहेर पडणारी विषारी रसायने पाण्यात सोडल्याने
=घरातील सांडपाणी
=शेतात वापरण्यात येणारी खते व कीटकनाशके
=पाण्यात टाकत असलेला कचरा स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा साबण व स्वच्छके
=मोठ मोठ्या मुरत्या विसर्जन

2.हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी तुम्ही वैयक्तिकरित्या काय कराल?
उत्तर - 

=फटाक्यांचा वापर कमी करावा
=झाडे लावावीत
=कचरा हवेत टाकणार नाही.
=वनमहोत्सव साजरा करावा
=रिकाम्या जागेत वृक्षारोपण करावे
 
3.स्वच्छ आणि पारदर्शक पाणी पिण्यासाठी नेहमी योग्य असते या विधानावर तुमचे मत मांडा?

 उत्तर - नाही.जरी पाण्याला वास येत नसला आणि ते स्वच्छ दिसत असेल तरी त्याच्यामध्ये रोग निर्माण करणारे सूक्ष्मजीव, अशुद्ध घटक असू शकतात.म्हणून पाणी पिण्यापूर्वी हे शुद्ध करणे गरजेचे असते.उदा. पाणी उकळून घेणे
4.तुम्ही तुमच्या गावच्या नगरपालिकेचे सदस्य असतात तर तुमच्या गावातील प्रत्येक घराला स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी तुम्ही कोणत्या योजना आखाल ते सांगा?
उत्तर –

=पाणी फिल्टर करून देईन.
=जनजागृती करेन.
=कचरा इकडे तिकडे टाकण्यापेक्षा खड्डा काढून त्यामध्ये टाकावे.
=जनतेला महत्व पटवून देईन.
=पाण्याची गरज आहे तिथे पाणीपुरवठा करणे.

 

 

5.शुद्ध हवा आणि हवा यातील फरक लिहा?
उत्तर -   

शुद्ध हवा

प्रदूषित हवा

=श्वसनासाठी योग्य असते.

=प्रदूषके नसतात.

 

 

=जीवन जगण्यास सुल असते.

=श्वसनासाठी योग्य नसते.

=प्रदूषित हवेमध्ये अशुद्ध वायू नको असलेले घटक धुळीचे कण मिसळलेले असतात.

=जीवन जगण्यास सुल होत नाही.

6.आम्लीय पाऊस पडण्याची कारणे लिहा त्यांचा आपल्यावर कोणता परिणाम होतो?
उत्तर - सल्युरिक आम्ल SO2 व नैट्रीक आम्ल NO2 यासारखे वायू पावसाच्या पाण्यात मिसळतात.या क्रियेलाच आम्लीय पाऊस असे म्हणतात.

आम्लीय पाऊस पडण्याची कारणे -:

=कार्बन मोनोक्साईड सारखे विषारी वायू मिसळतात.
=डाय-ऑक्साइड यासारखे विषारी वायू मिसळतात.
= SO2 NO2 यासारखे वायू पावसाच्या पाण्यात मिसळतात.
आम्लीय पाऊसाचे परिणाम -:
=आम्लीय पाऊस पडल्याने मातीची सुपीकता कमी होते
=ते आपल्या शरीरावर पडल्यास त्वचेचा रोग होतो
=पिकांना हानी होऊ शकते
=पाऊस खूप धोकादायक आहे.

 
7.खालीलपैकी कोणता वायू हरितगृह वायू नाही?
A.कार्बन डाय-ऑक्साईड
B.सल्फर डाय- ऑक्साईड
C.मिथेन
D.नैट्रोजन
उत्तर - B.सल्फर डाय- ऑक्साईड

8.हरितगृह परिणामाचे तुमच्या शब्दात वर्णन करा?
उत्तर - कार्बन डाय-ऑक्साइड CO2 आणि इतर हरितगृह वायू भूमीपासून बाहेर पडणारे उष्णता शोषून घेतात.या अडकलेल्या उष्णतेमुळे हरितगृह उबदार होते.यालाच हरितगृह परिणाम म्हणतात.हरितगृह वायूमुळे सजीवांना धोका निर्मिती झाला आहे.
हरितगृह परिणामासाठी कार्बन-डाय ऑक्साइड वायू जबाबदार असतो.

 

 
10.ताजमहालच्या सौंदर्यावर ओढलेल्या संकटाचे वर्णन करा.
उत्तर -
          ताजमहल हा जगातील सौंदर्य स्थळ आहे.ताजमहल हे आठ जागतिक आश्चर्यापैकी एक आहे.ताजमहल आग्रा येथे आहे. हवेतील प्रदूषकामुळे पांढऱ्या संगमरवराचा रंग बदलत आहे.ही आम्ले पावसाच्या पाण्याबरोबर आम्लीय पावसाच्या रूपाने खाली पडतात.यालाच आम्लीय पाऊस म्हणतात.आम्लीय पावसामुळे ऐतिहासिक संगमरवर झिजून जाते.या क्रियेलाच संगमरवराचा कॅन्सर असे म्हणतात.

11.पाण्यामध्ये पोषक घटकांची पातळी वाढल्यास ते जलचर सजीवांच्या जीवनावर कसा परिणाम करतात?
उत्तर -  

     पाण्यामध्ये सेंद्रिय घटक मिसळल्याने पाण्यातील वनस्पतींना उपयोगाचे ठरते.जलचर वनस्पती पाण्यातील पोषक घटक शोषून घेतात व त्यांची वाढ होते.उदा. शेवाळ,सूक्ष्मजीव,जीवाणू,लहान मासे यासारख्या सजीवांना पोषक घटक मिळाल्याने त्यांची वाढ होते.शेवाळ हे खाद्य बरेच सजीव वापरतात.त्यामुळे जिवाणूंची वाढ होते.
           पण जलीय वनस्पती पाण्यावरती वाढल्यास पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते.शेवाळ कुजल्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते.मोठ्या जलचर सजीवांना पाण्यात राहणे कठीण जाते.

 इयत्ता – आठवी   

विषय - विज्ञान*

सत्र -2  
 प्रश्नोत्तरे 👉 http://bit.ly/3FAOoz0
🎯10. ज्वलन आणि ज्वाला (ज्योत)  
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 

🎯12.प्राण्यांमधील पुनरुत्पादन
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


🎯13. पौगंडावस्थेमध्ये पदार्पण

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


🎯14.विद्युत धारेचे रासायनिक परिणाम

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇वरील प्रश्नोत्तरे pdf स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा..

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा