/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

प्रजासत्ताक दिन भाषण 3 REPUBLIC DAY SPEECH 3

   


 

प्रजासत्ताक दिन 

 भाषण 3


1 , 2 , 3 , 4 भारत माँ की जयजयकार

आदरणीय व्यासपीठ,व्यासपीठावरील मान्यवर, मुख्याध्यापक,सर्व शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो,आज आपण सर्वजण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत.

आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनादिवशी येथे जमलेल्या सर्वांना माझा नमस्कार...आजच्या दिवशी 1950 साली आपली राज्यघटना अमलात आली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा समितीने आपल्या देशाच्या परिस्थितीचा अभ्यास करून पुढे आपला भारत देश प्रगत बनावा.यासाठी ही राज्यघटना लिहिली त्या सर्व लोकांना माझा शतशः प्रणाम..

जय - हिंद

जय - भारत



प्रजासत्ताक दिनानिमित्त आदर्श मराठी,हिंदी,इंग्रजी भाषणे 👇👇👇👇👇👇👇👇 https://bit.ly/3GYxHLS


प्रजासत्ताक दिन सूत्रसंचालन 👇👇👇👇👇👇👇👇 https://bit.ly/3AkfcyK


Subscribe Our Channel for latest updates

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

http://youtube.com/@smartguruji2022

Your subscription will inspire us..

Join our WhatsApp Group for latest updates

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://www.smartguruji.in/2022/04/smartgurujiin-whatsappfacebook-groups.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा