/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

प्रजासत्ताक दिन भाषण 1 REPUBLIC DAY SPEECH 1

   


 

प्रजासत्ताक दिन 

 भाषण 2

       आदरणीय व्यासपीठ,व्यासपीठावरील मान्यवर, मुख्याध्यापक,सर्व शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो,आज आपण सर्वजण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत.प्रजासत्ताक दिन दरवर्षी 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो, संपूर्ण भारतामध्ये उत्साहाने साजरा केला जाणारा हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे.

        हा राष्ट्रीय सण असल्याने प्रत्येक धर्म, पंथ, जातीचे लोक हा दिन मोठ्या उत्साहात साजरा करतात.15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देशाची राज्यघटना अंमलात आली व आपला देश प्रजासत्ताक बनला. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशाचा मला अभिमान आहे.येथे जमलेल्या सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा....

एवढे बोलून मी माझ्या भाषणाला विराम देतो.

जय - हिंद

जय - भारत



प्रजासत्ताक दिनानिमित्त आदर्श मराठी,हिंदी,इंग्रजी भाषणे 👇👇👇👇👇👇👇👇 https://bit.ly/3GYxHLS


प्रजासत्ताक दिन सूत्रसंचालन 👇👇👇👇👇👇👇👇 https://bit.ly/3AkfcyK


Subscribe Our Channel for latest updates

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

http://youtube.com/@smartguruji2022

Your subscription will inspire us..

Join our WhatsApp Group for latest updates

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://www.smartguruji.in/2022/04/smartgurujiin-whatsappfacebook-groups.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा