/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

FORMATS FOR EGGS OR FRUITS DISTRIBUTION 2022-23

             


 

        2022-23 या वर्षासाठी शालेय मुलांमधील कुपोषण निर्मूलनासाठी पौष्टिक आहार कार्यक्रमांतर्गत राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या मुलांना दुपारच्या जेवणासोबत उकडलेले अंडे (अंडी न खाणाऱ्या मुलांसाठी केळी किंवा शेंगदाण्याची चिक्की) वितरण केले जाणार आहे.या उपक्रमासाठी आवशयक दाखले नोंदी यांचे कांही नमुने मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत.


 

नोंदी व दाखले कोणते ठेवायचे याविषयी थोडक्यात - 
👉वजन व उंची मापन रजिस्टर - 
    जुलै 2022 पासून शाळेत मुलांना अंडी,केळी/शेंगदाण्याची चिक्की वितरण सुरु केलेल्या पहिल्या आठवड्यात शाळेतील मुलांचे इयत्तेनुसार वजन व उंची यांची नोंद करून ठेवणे.त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याची उंची व वजन यांची नोंद करणे.अशाप्रमाणे फेब्रुवारी 2023 पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांची वजन उंचीची नोंद ठेवणे.शेवटी फेब्रुवारी 2023 मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची जुलै 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंतच्या वजन व उंचीची तुलना करून त्यांच्या प्रगतीची नोंद ठेवणे.सदर जबाबदारी शाळेचे शारीरिक शिक्षकांच्यावर राहील.शारीरिक शिक्षक नसल्यास संबंधित इयत्तेच्या वर्गशिक्षकांनी सदर नोंदी कराव्यात. 
 
👉मुलांना अंडी,केळी/शेंगदाण्याची चिक्की वितरण सुरु करण्यापूर्वी वर्गातील अंडी खाणारे विद्यार्थी,केळी खाणारे विद्यार्थी किंवा शेंगदाणा चिक्की खाणारे विद्यार्थी यांची यादी करून त्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून लेखी संमती पत्र घेऊन त्यांचा संग्रह करून ठेवावा.
👉Student Beneficiery Register for Egg distribution or Fruits distribution हे रजिस्टर तयार करून वितरणाच्या नियोजित दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला वितरण केलेले अंडे किंवा केळी / शेंगदाणा चिक्की यांची स्वीकृती म्हणून या रजिस्टर मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची सही घेणे.सादर रजिस्टर ठेवण्याची जबाबदारी संबंधित वर्गाशिक्षकाची असेल. या रजिस्टरची एक प्रत शेवटी सर्व बिलांसोबत संबंधित कार्यालयाला द्यावी लागेल.
या उपक्रमाविषयीअधिक माहितीसाठी -CLICK HERE  
 

💥पालकांचे संमती पत्र नमुना - 
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
      

💥 समिती रचना,SDMC मिटिंग ठराव,चर्चा,अनुमोदन 


💥EGG / BANANA / CHIKKI CHOSEN STUDENTS' LIST- 
 





💥अंडे / केळी / चिक्की निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी 
 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 

💥वजन,उंची मोजमाप नमुना (जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२३)
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

💥HEIGHT WEIGHT MEASURMENT REGISTER (JULY 2022 TO FEB. 2023) 
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

💥Student Beneficiery Register Monthly 
(THIS FORMAT MAY BE CHANGED AS PER YOUR OFFICE INSTRUCTIONS OR LOCAL HOLIDAYS)
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
 

💥Student Beneficiery Register Monthly  BLANK FORMAT

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
 

💥अनुदान जमा खर्च रजिस्टर 
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

💥VOUCHER
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 

या उपक्रमाविषयीअधिक माहितीसाठी -CLICK HERE  

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा