/* TOC */ .table-of-contents{flex:auto;width:fit-content;background:#eee;font-size:14px;padding:11px;margin:8px 0 30px 0} .table-of-contents li{margin:0 0 0.25em 0} .table-of-contents a{color:#2a5365} .table-of-contents h4{margin:0;cursor:pointer}

CHECK YOUR SCHOOL'S SANCTIONED POST....

          
   


 

       2023-24 सालातील बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे राज्यातील सर्व सरकारी प्राथमिक शाळांमध्ये मंजूर शिक्षक पदे/शाळेनुसार/पदानुसार/विषयानुसार इ-रजिस्टर  वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.सदर माहिती तपासण्याची डायरेक्ट लिंक खाली देण्यात आली आहे.त्या लिंकवर स्पर्श करून आपला शाळेचा UDISE नंबर USERNAME आणि PASSWORD वापरून आपल्या शाळेची माहिती तपासू शकता. 

    सन 2023-24 मध्ये शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून राज्यातील सरकारी प्राथमिक शाळांमधील पटसंख्येनुसार /पदानुसार/विषयानुसार मंजूर पदांचा सुधारित तपशील निश्चित करण्यात आला असून तो ई-रजिस्टरमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.सदर माहिती तपासण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा.

 

माहितीचा नमुना 

👇👇👇👇👇👇👇👇

 

 

आवश्यक माहिती...

पट संख्येनुसार मंजूर शिक्षक संख्या पाहण्यासाठी आवश्यक माहिती...

1) शाळेचा डायस कोड 

2) SDMC अकाऊंट नं.

CHECK YOUR SCHOOL'S SANCTIONED POST NOW ...

CLICK HERE TO CHECK SANCTIONED POSTS

 


SEE THE BELOW CIRCULAR FOR MORE INFORMATION -: 

CLICK HERE TO DOWNLOAD CIRCULAR  DATED 15.09.2023

 


 कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा