Swatatrya Din Bhashan 7

6 min read


           

स्वातंत्र्य दिन मराठी भाषण क्र. 7

 


 साधू संतांचा देश ऋषीमुनींचा देश क्रांतिकारकांचा देश थोर नेत्यांचा देश देशभक्तांचा देश अशा अनेक वैशिष्ट्यांनी जगामध्ये ओळखल्या जाणाऱ्या माझ्या भारत मातेला मी प्रथम वंदन करतो. आदरणीय व्यासपीठ,व्यासपीठावरील मान्यवर व माझ्या बालमित्रांनो आज आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे उपस्थित आहोत.आपल्या देशाच्या स्वातंत्र्य युद्धात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण करून या युद्धात देशासाठी बलिदान देणारे असंख्य नेते,क्रांतिकारक,देशभक्त यांना वंदन करतो.
जय हिंद
जय भारत..





















टिप्पणी पोस्ट करा
Search
Menu
Theme
Share