Home
›
HSC 2023
›
Maharashtra HSC Exam 2023: Appropriate websites for checking results
›
MAHARSHATRA STATE
Maharashtra HSC Exam 2023: Appropriate websites for checking results महाराष्ट्र एचएससी परीक्षा २०२३: निकाल बघण्यासाठी उपयुक्त वेबसाईटची डायरेक्ट लिंक...
"महाराष्ट्र बारावी परीक्षा २०२३: निकाल बघण्यासाठी उपयुक्त वेबसाईटची डायरेक्ट लिंक..."
5 min read
महाराष्ट्र बारावी परीक्षा २०२३: निकाल बघण्यासाठी उपयुक्त वेबसाईटची डायरेक्ट लिंक...
HSC RESULT - 2023
RESULT DATE - २५/०५/२०२३
RESULT MODE - ONLINE
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी ) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर गुरूवार दिनांक २५/०५/२०२३ रोजी दुपारी २.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
अधिकृत संकेतस्थळांची डायरेक्ट लिंक पुढीलप्रमाणे -:
HSC RESULT LINK 1
उपरोक्त संकेतस्थळांवरुन परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.
विदयार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहितीसाठी खालील लिंकवर स्पर्श करा..
विदयार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहितीसाठी खालील लिंकवर स्पर्श करा..
कनिष्ठ महाविद्यालयांनी एकत्रित निकालासाठी खालील लिंकवर स्पर्श करा.