7th SS Textbook Solution Lesson 5.IMPACT OF BRITISH RULE ब्रिटीश सत्तेचा परिणाम (1758-1857)

"दिवाणी हक्क,बक्सारची लढाई"

6 min read

   










 

इयत्ता - सातवी

विषय - समाज विज्ञान 

माध्यम - मराठी 

अभ्यासक्रम - २०२२ सुधारित 

विषय - स्वाध्याय 

पाठ – 5

ब्रिटीश सत्तेचा परिणाम  (1758-1857)   


 1.एका शब्दात किंवा एका वाक्यात उत्तरे द्या.

1. बक्सारची लढाई कोणाकोणामध्ये झाली?
उत्तर - बक्सारची लढाई मीर कासिम व मीर जाफर यांच्यामध्ये झाली.
2.
दिवाणी हक्क म्हणजे काय ?
उत्तर - दिवाणी हक्क म्हणजे जमिनीचा कर वसूल करण्याचा अधिकार होय.
3.
रणजीत सिंह कोण होता?
उत्तर - रणजीत सिंग हा सुमारे चार दशक पंजाब प्रांतावर राज्य केलेला आधुनिक भारताचा एक अविस्मरणीय महाराजा होता.
4.
सहाय्यक सैन्य पद्धत कोणी अमंलात आणली?
उत्तर - सहाय्यक सैन्य पद्धत लॉर्ड वेलस्ली यांनी अमलात आणली.

 
2.
दोन तीन वाक्यात उत्तरे द्या
1.
दिवाणी अधिकार इंग्रजांनी कसा लागू केला? त्याचे परिणाम काय झाले ?
उत्तर - इंग्रजांनी दिवाणी हक्काद्वारे बंगालमध्ये अधिकृत सार्वभौमत्व प्राप्त केले.कर आकारणी आणि कर गोळा करण्याच्या बाबतीतही स्वातंत्र्य मिळाले त्यामुळे बंगालचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण झाले.परिणामी कंपनीने कराच्या रूपाने करोडो रुपये गोळा करून आपली तिजोरी भरली.
2.
सहायक सैन्य पद्धतीचे परिणाम कोणते ?
उत्तर -सहायक सैन्य पद्धतीचे परिणाम खालीलप्रमाणे -:
1.
सैन्यासाठी अफाट खर्च केल्यामुळे भारतीय राजे आर्थिक दृष्ट्या दुर्बळ झाले.
2.
ब्रिटिशांनी बराच भूभाग आपल्या कब्जात घेतला.
3.
ही पद्धत मान्य केलेला राजांनी आपला सर्वाधिकार गमावला. इत्यादी..
3.
दत्तक पुत्राला हक्क नसलेली नीती न्याययुक्त का नव्हती ?
उत्तर - कारण कारण ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी दत्तक पुत्राला हक्क नाही ही निती अंमलात आणली होती.या नितीमध्ये भारतीय राजाला पुत्र नसेल तर दत्तक घेतलेल्या मुलाला त्याचा वारसा म्हणून हक्क मिळणार नाही अशी डलहौसीने घोषित केले होते. म्हणून दत्तक पुत्राला हक्क नसलेली निती न्याययुक्त नव्हती.

 


टिप्पणी पोस्ट करा
Search
Menu
Theme
Share