FORMATS FOR EGGS OR FRUITS DISTRIBUTION 2022-23
"वजन व उंची मापन रजिस्टर,Student Beneficiery Register "
9 min read
2022-23 या वर्षासाठी शालेय मुलांमधील कुपोषण निर्मूलनासाठी पौष्टिक आहार कार्यक्रमांतर्गत राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या मुलांना दुपारच्या जेवणासोबत उकडलेले अंडे (अंडी न खाणाऱ्या मुलांसाठी केळी किंवा शेंगदाण्याची चिक्की) वितरण केले जाणार आहे.या उपक्रमासाठी आवशयक दाखले नोंदी यांचे कांही नमुने मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत.
नोंदी व दाखले कोणते ठेवायचे याविषयी थोडक्यात -
👉वजन व उंची मापन रजिस्टर -
जुलै 2022 पासून शाळेत मुलांना अंडी,केळी/शेंगदाण्याची चिक्की वितरण सुरु केलेल्या पहिल्या आठवड्यात शाळेतील मुलांचे इयत्तेनुसार वजन व उंची यांची नोंद करून ठेवणे.त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याची उंची व वजन यांची नोंद करणे.अशाप्रमाणे फेब्रुवारी 2023 पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांची वजन उंचीची नोंद ठेवणे.शेवटी फेब्रुवारी 2023 मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची जुलै 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंतच्या वजन व उंचीची तुलना करून त्यांच्या प्रगतीची नोंद ठेवणे.सदर जबाबदारी शाळेचे शारीरिक शिक्षकांच्यावर राहील.शारीरिक शिक्षक नसल्यास संबंधित इयत्तेच्या वर्गशिक्षकांनी सदर नोंदी कराव्यात.
👉मुलांना अंडी,केळी/शेंगदाण्याची चिक्की वितरण सुरु करण्यापूर्वी वर्गातील अंडी खाणारे विद्यार्थी,केळी खाणारे विद्यार्थी किंवा शेंगदाणा चिक्की खाणारे विद्यार्थी यांची यादी करून त्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून लेखी संमती पत्र घेऊन त्यांचा संग्रह करून ठेवावा.
👉Student Beneficiery Register for Egg distribution or Fruits distribution हे रजिस्टर तयार करून वितरणाच्या नियोजित दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला वितरण केलेले अंडे किंवा केळी / शेंगदाणा चिक्की यांची स्वीकृती म्हणून या रजिस्टर मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची सही घेणे.सादर रजिस्टर ठेवण्याची जबाबदारी संबंधित वर्गाशिक्षकाची असेल. या रजिस्टरची एक प्रत शेवटी सर्व बिलांसोबत संबंधित कार्यालयाला द्यावी लागेल.
💥पालकांचे संमती पत्र नमुना -
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
💥 समिती रचना,SDMC मिटिंग ठराव,चर्चा,अनुमोदन
💥EGG / BANANA / CHIKKI CHOSEN STUDENTS' LIST-
💥अंडे / केळी / चिक्की निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
💥वजन,उंची मोजमाप नमुना (जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२३)
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
💥HEIGHT WEIGHT MEASURMENT REGISTER (JULY 2022 TO FEB. 2023)
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
💥Student Beneficiery Register Monthly
(THIS FORMAT MAY BE CHANGED AS PER YOUR OFFICE INSTRUCTIONS OR LOCAL HOLIDAYS)
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
💥Student Beneficiery Register Monthly BLANK FORMAT
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
💥अनुदान जमा खर्च रजिस्टर
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇